मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

राशीभविष्य : तुळ आणि वृषभ राशीच्या व्यक्तींना आज करावा लागेल समस्यांचा सामना

राशीभविष्य : तुळ आणि वृषभ राशीच्या व्यक्तींना आज करावा लागेल समस्यांचा सामना

कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य.

कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य.

कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य.

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 27 डिसेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. वर्ष सरताना शेवटच्या आठवड्यातील आजचा आपला दिवस कसा असेल आणि येणारी संकटं कोणती असतील याबाबत जर आधीच आपल्याला कल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं अधिक सोपं जातं. त्यासाठी जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- आज ऊर्जेनं भरलेला दिवस असेल. आज आपण प्रयत्न करूनही यश मिळालं नाही तर आपल्याला संताप होईल.

वृषभ- आपल्या समस्येवर त्वरित तोडगा काढणं गरजेचं आहे. कुटुंबात आज शांतता भंग होईल.

मिथुन- आज आपण खेळण्यात सहभागी होऊ शकता. बँकिंगमध्ये सावधगिरी बाळगा. थोडा वेळ घेऊन निर्णय़ घ्या.

कर्क- आज भीतीमुळे आपल्या महत्वाकांक्षा मागे राहू शकतात. समस्यांचा सामना करावा लागेल.

सिंह- आज शांतपणे प्रयत्न करत राहा. घाबरू नका आणि संयम राखा.

कन्या- थकवा आणि तणावानं भरलेला दिवस असेल. समस्यांपासून आज सुटका मिळेल.

तुळ- कोणत्याही वजनात अडकू नका. समस्यांचा सामना करावा लागेल.

वृश्चिक- ऊर्जेची पातळी खालवली असेल. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी विचार करा.

धनु- आपल्या बेफिकरी वागण्यामुळे आपण रागाचे बळी पडू शकता. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चांगल्या आणि उणीवा काळजीपूर्वक विचार करा.

मकर - सकारात्मक विचारांमुळे आपल्या प्रयत्नांना आज यश मिळेल. गुंतवणुकीतून आज आपली भरभराट होईल. भागीदारीतून फायदा मिळेल.

कुंभ- नकारात्मक विचारांमुळे आज आपल्याला नुकसान होऊ शकतं.

मीन- खूप जास्त ताण घेतला तर आज आपलं आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे. मानसिकदृष्ट्या आज आपण कणखर बनायला हवं.

First published:

Tags: Astrology and horoscope