सावधान! या राशीचे प्रेमसंबंध आज तुटू शकतात

प्रेमी एकमेकांशी बोलणं आणि भेटणं कायमचं बंद करू शकतात

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 06:28 AM IST

सावधान! या राशीचे प्रेमसंबंध आज तुटू शकतात

मेष- आपल्या जोडीदारासोबत बिघडलेले संबंध सुधरवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यात आज यश मिळणार नाही. स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच आपल्या बोलण्यावर आणि व्यवहारांवर नियंत्रण ठेवा. नवीन नात्यात जाण्याची अजिबात घाई करू नका.

वृषभ- आज नात्यात प्रेम टिकवून ठेवण्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा आणि इतरांसोबत आपला व्यवहार चांगला ठेवा. सर्वसामान्यपणे आजच्या दिवशी तुमचं सर्वांसोबत पटेल.

मिथून- कोणत्या कौटुंबिक प्रकरणात, प्रवासात किंवा पैशांशी निगडीत गोष्टींवरून जोडीदाराशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. त्यामुळेच बोलताना स्वतःचं नियंत्रण गमावू नका.

कर्क- व्यक्तिगत आणि भावनिक संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती पाहायला मिळेल. आपल्या जवळच्या व्यक्तिवर तुमचं किती प्रेम आहे हे सांगायला विसरू नका. विवाहितांना आज आपल्या जीवनसाथीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. एकत्र बाहेर जेवायला जाण्याचा किंवा सिनेमा पाहण्याचा प्लॅन तुम्ही करू शकता.

सिंह- अविवाहितांची आज अनोळखी व्यक्तीशी ओळख होऊ शकते. पण यातून काही वेगळा अर्थ काढू नये. विवाहितांनी त्यांचं पूर्ण लक्ष आपल्या जोडीदाराला दिलं पाहिजे. ते तुमच्यासाठी किती खास आहेत याची जाणीव आज करून द्या.

Loading...

कन्या- आज विवाहितांनी त्यांच्या जोडीदाराच्या तक्रारीबद्दल, जवळच्या मित्र- मैत्रिणींच्या तक्रारीबद्दल तसेच आई- वडिलांच्या तक्रारीबद्दल सजग रहावं लागेल. अविवाहीत प्रेमी त्यांच्या पार्टनरला आनंदी ठेवण्यासाठी खूप पैसा खर्च करतील.

तुळ- आज आपल्या जवळच्या व्यक्तिच्या भावनेचा आदर करा. आज तुमचा पार्टनर जर तुमच्याशी कठोरपणे बोलत असेल तर त्या गोष्टी फारशा गंभीरतेने घेऊ नका.

वृश्चिक- प्रेमासाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. सहज म्हणून सुरू झालेले रिलेशनशिप आज संपू शकतं. तसेच एकमेकांशी बोलणं भेटणं आज संपू शकतं. जर तुमच्या प्रेमात प्रामाणिकपणा आहे तर तुम्ही आज लग्न करण्याचाही निर्णय घेऊ शकता.

धनू- आज तुम्ही तुमच्या प्रेमाबद्दल मोकळेपणाने सर्वांना सांगू शकता. आपल्या जोडीदारासोबत तुम्ही अगदी नेहमीप्रमाणे वागा. वादाचा कोणताच विषय सुरू करू नका. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मकर- आज तुमचं वैवाहिक जीवन फार सुंदर राहिल. जोडीदाराकडून प्रत्येक कार्यात पूर्ण मदत मिळेल. ज्यांच्या नात्यात दुरावा आला आहे ते दुरावेही आज नष्ट होतील.

कुंभ- आज तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकता. तसेच आपत्य प्रात्पीचा विचारही करू शकतात.

मीन- आज जोडीदारासोबत तुमचे चांगलं संबंध असतील. दोघं फार चांगला काळ एकत्र घालवाल. मात्र बोलताना रंगाचा बेरंग होणार नाही ना याची काळजी घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 06:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...