राशीभविष्य : सिंह आणि मीन राशीच्या व्यक्तींनी गुंतवणूक करताना काळजी घ्या

राशीभविष्य : सिंह आणि मीन राशीच्या व्यक्तींनी गुंतवणूक करताना काळजी घ्या

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- रागावर नियंत्रण ठेवा, गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. भागीदारीत केलेली कामे शेवटी फायदेशीर ठरतील.

वृषभ- आज मुलांसमवेत वेळ घालवून तुम्ही काही आरामदायी क्षण जगू शकता.

मिथुन- आज आपल्या प्रिय व्यक्तीला त्रास होऊ शकतो.

कर्क- वचन देण्यापूर्वी आपण सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे तपासल्या पाहिजेत.

सिंह- आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करु नका.

कन्या- आर्थिक योजनांमध्ये अडकण्याचे टाळा. गुंतवणूकीत खूप सावधगिरी बाळगा.

तुळ- आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करु नका. आरोग्य चांगलं राहिल.

वृश्चिक- समस्यांमुळे आज आपलं मानसिक स्वास्थ खराब होऊ देऊ नका.

धनु- बाहेर जाण्याची योजना असेल तर ती शेवटच्या क्षणी बदलली जाऊ शकते.

मकर - आज आपल्याला बऱ्याच मतभेदांचा आणि समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवा.

कुंभ- आज आपल्याला आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. प्रेमाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. संयम आणि धीर बाळगा.

मीन-गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. अडचणींचा सामना करावा लागेल.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: November 16, 2020, 8:25 AM IST

ताज्या बातम्या