राशीभविष्य: मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तींनी गुंतवणूक करताना काळजी घ्या

राशीभविष्य: मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तींनी गुंतवणूक करताना काळजी घ्या

प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै: प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- आपला आत्मविश्वास वाढवा. नवीन कल्पना आपला आर्थिक फायदा देणारे असतील. दिवस खरोखर कठीण असू शकतो.

वृषभ- आरोग्याच्या समस्येमुळे आपल्याला रुग्णालयात जावे लागू शकते. आजचा दिवस चांगला आहे.

मिथुन- आपल्या आरोग्याची काळजी घ्या. गुंतवणूक करताना काळजी घ्या. समजुदारपणाने काम करा. प्रिय व्यक्तीची कमतरता जाणवेल.

कर्क- प्रेम प्रकरणांमध्ये आज वाद होतील. बर्‍याच दिवसांनंतर आपल्या जोडीदाराबरोबर तुम्हाला बराच वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

सिंह- आजचा दिवस आराम करा. रागावर नियंत्रण ठेवा.

हे वाचा-VIDEO - जावयाचा असा पाहुणचार पाहाल; तुम्हीही म्हणाल अशीच सासू हवी मला

कन्या- वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. नवीन प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी ते पैसे कमवू शकतात.

तुळ- आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. धीर राखा, संयम राखा, घाईघाईनं निर्णय घेऊ नका.

वृश्चिक- आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस सौम्य राहिल. शांत राहा आणि रागावर नियंत्रण करू नका.

धनु- गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल.

हे वाचा-GOOD NEWS: कोरोना लशीची मानवी चाचणी यशस्वी; लस सुरक्षित असल्याचा संशोधकांचा दावा

मकर - आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यावर भर द्या. सहकारी आणि मोठ्यांची मदत घेणं फायद्याचं ठरेल. जोडीदारासोबत वेळ घालवणं आनंददायी ठरेल.

कुंभ- गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका. धीर धरा आणि संयम बाळगा.

मीन- प्रवास करणं टाळा, मानसिक ताण येऊ शकतो. केलेल्या सुधारणांमुळे समाधानकारक परिणाम मिळू शकतील.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 13, 2020, 6:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading