राशीभविष्य : कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना प्रेमात येऊ शकतो अडथळा

राशीभविष्य : कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना प्रेमात येऊ शकतो अडथळा

कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या 10 जुलैचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै: प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- आर्थिक स्थिती सुधारेल. जोडीदारासोबत वेळ घालवा.

वृषभ- इच्छाशक्तीचा अभाव जाणवेल. दिवसाचं नियोजन करा. मिळालेल्या माहितीचा योग्य वापर करा.

मिथुन- आपला निर्णय समोरच्यावर लादल्यानं नुकसान होईल. संयमानं परिस्थितीचा सामना करा. चांगला काळ तुमची वाट पाहात आहे.

कर्क- आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे. प्रिय व्यक्तीला खूश करणं कठीण आहे. सहकाऱ्यांच्या मदतीनं कठीण परिस्थितीवर मात कराल.

सिंह- आर्थिक स्थिती सुधारेल. वादामुळे मानसिक ताण येईल.भविष्यातील योजना आखण्यास सुरुवात करा.

कन्या- मानसिक ताण येईल. प्रिय व्यक्तीला निराश करू नका. नकारात्मक विचारांपासून दूर राहा.

तुळ- मानसिक शांतता बिघडू शकते. पैसा हातात टिकणार नाही. निर्णय घेण्याआधी पुन्हा एकदा विचार करा. काही अडथळ्यांचा सामना करावा लागेल.

वृश्चिक- अचानक झालेल्या खर्चामुळे बजेट बिघडेल. जोडीदारासोबत घालवलेला वेळ आनंद देईल.

धनु- घाईनं निर्णय घेऊ नका. जोडीपेक्षा तुमची जोडीदार तुमची काळजी घेईल.

मकर - भावनांवर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या योजनांमधून आर्थिक नफा मिळेल. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतील.

कुंभ- दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आजारातून सुटका होईल. आज रागीच चिडचिड करणाऱ्यांपासून दूर राहा. प्रेम प्रकरणात बिघाडी येऊ शकते.

मीन- वैवाहिक जीवनात समस्या उद्भवतील. वाद टाळण्यासाठी जुन्या आठवणींना उजाळा द्या.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 10, 2020, 6:52 AM IST

ताज्या बातम्या