...म्हणून कन्या राशीच्या व्यक्तींना समजून घेणं होतं अवघड

माणसाच्या राशींवरून त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व कसं आहे हे कळतं. जाणून घ्या कसे असतात कन्या राशीच्या व्यक्तींचे स्वभाव?

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2019 10:14 PM IST

...म्हणून कन्या राशीच्या व्यक्तींना समजून घेणं होतं अवघड

कन्या राशीच्या चिन्हाचं प्रतिनिधित्व फूल हातात घेतलेली एक मुलगी करते. बहुधा त्यामुळेच ही रास असणाऱ्या लोकाचं काम अतिशय सुंदर असतं. ही रास असणाऱ्या लोकांमध्ये कोणतंही काम मन लावून आणि सौंदर्यपूर्ण करण्याचं कौशल्य असतं. (फोटोः प्रातिनिधिक)

या राशीचे लोक कामाला प्राधान्य देणं महत्त्वाचं मानतात आणि कायदा, नियम याचं काटेकोर पालन करतात. हेच त्यांच्या यशाचं मुख्य कारण असू शकतं.

कन्या राशीच्या व्यक्ती महत्त्वाकांक्षी असतात. भावुकही असतात आणि विचार न करता मनाला पटेल ते काम करतात. मनाशी निर्धार केला तर या व्यक्ती काम पूर्ण केल्याशिवाय हार मानत नाहीत. या व्यक्ती चातुर्याने पुढे जात राहतात. (फोटो प्रातिनिधिक)

बुध ग्रहाचा प्रभाव यांच्या जीवनावर स्पष्ट दिसून येतो. त्यामुळे चातुर्य, बुद्धिमत्ता आणि चांगले गुण त्यांना अवगत असतात. त्याशिवाय विचारपूर्ण जीवन ते जगतात. (फोटोः प्रातिनिधीक)

या राशीच्या लोकांची एक कमजोरी आहे ती म्हणजे चविष्ट खाणं. पचनक्रिया तसेच पोटासंबंधी आजार या राशीच्या लोकांमध्ये पाहायला मिळतात.

Loading...

कन्या राशीच्या लोकांचं अतिशय मेहनती अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असतं. त्याचसोबत नेतृत्व करण्याची क्षमता ते बाळगतात. कोणत्याही कामात स्वतः जातीने लक्ष देऊन ते व्यवस्थित परिपूर्ण करण्याची जबाबदारी ते घेतात.(फोटोः प्रातिनिधिक)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 10:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...