• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • रानू मंडलने ' बचपन का प्यार' गाऊन केला कहर ! पाहा व्हायरल Video

रानू मंडलने ' बचपन का प्यार' गाऊन केला कहर ! पाहा व्हायरल Video

सोशल मीडियावर सक्रिय असणारा कोण माणूस रानू मोंडल (Ranu Mondal sing bachpqan ka pyaar ) ला ओळखत नाही. याच मीडियाने मोठं केलेली ही viral गायिका आता काय गातेय पाहा

 • Share this:
  मुंबई, 18 ऑक्टोबर : एका रात्री ज्या रानू मोंडलनं आपल्या आवाजातून प्रसिद्धी मिळवली. ती पुन्हा एकदा तिच्या गाण्यामुळे चर्चेत आली आहे. तिनं पुन्हा एकदा ( Ranu Mondal sing bachpan ka pyaar )तिच्या आवाजातल्या गाण्यानं चर्चेत आली आहे. काहीदिवसांपूर्वी तिनं ' मानिके मागे हिते' हे गाणं गायलं होतं. तिच्या या व्हिडिओला लोकांनी तीची खिल्ली उडवली होती. त्यातच आता तिनं आता एक नवीन गाणं गायलं आहे, तिच्या या गायलेल्या गाण्यावर वरून ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनत आहे.

  आहा! मलायका अरोराचा Booty Dance पाहून भल्या भल्यांच्या नजरा फिरल्या

  काही दिवसांपूर्वीच Ranu Mondal रानू मोंडल ने 'मानिके मागे हिते' या गाण्यावरील स्वतःच्या आवाजातला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तिचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड गाजला होता. त्यानंतर नुकतंच ट्रेडिंग असलेलं गाणं ज्या गाण्यानं सर्वांना आपल्या गुणगुणायला लावलं होतं, ते म्हणजे ' जाने मेरी जाने जा, बचपन का प्यार मेरा भूल नही जा ना रे'. या ट्रेडिंग गाण्यांन रानू मोंडल ला सुद्धा मागे ठेवले नाही. Ranu Mondal नं नुकतच बचपन का प्यार गाणं गायलं. तिच्या या गायलेल्या गाण्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  Shilpa Shetty ने हे काय केलंय केसांचं? मागून सफाचट केलेला शिल्पाचा Haircut झाला VIRAL! पाहा Video

  Rondhon porichoy ने आपल्या YouTube अकाउंट वर Ranu Mondal च्या 'जाने मेरी जाने जा, बचपन का प्यार मेरा भूल नही जा ना रे' गाण्याची 15 सेकंदाची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. ( Ranu Mondal sing bachpan ka pyaar )  हा व्हिडिओ सोशल मीडियावर वर चांगलाच गाजतोय. हा व्हिडिओला आतापर्यंत हजारहून अधिक व्हिव्युज मिळाले आहेत. गल्लीतील अगदी लहानांपासून मोठ्यानंपर्यंत 'बचपन का प्यार मेरा भूल नही जा ना रे ' हे गाणं सर्वांच्या तोंडात बसलं आहे. सहदेव या लहान मुलांनं हे गाणं गायलं होतं. त्यानंतर ते खूप ट्रेडिंग झालं होतं. यानंतर प्रसिद्ध गायक ( Badshah ) बादशाह नं त्यांची भेट घेऊन हे गाणं पुन्हा एकदा गायलं. त्यानंतर इंटरनेटवर हे तुफान गाजलं, आणि आजही गाजतय.
  First published: