भारतीय तरुणीनं केलं फ्रान्सच्या मैत्रिणीशी लग्न, राजस्थानात शाही लेस्बियन विवाह सोहळा

दक्षिण भारतीय मुलगी आणि तिच्या फ्रान्सच्या मैत्रिणीचं हे शाही लग्न तब्बल 5 दिवस चाललं. या लग्नासाठी देश विदेशातून अनेक गणमान्य लोक आले होते. मात्र या लग्नाविषयी माहिती अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2019 06:59 PM IST

भारतीय तरुणीनं केलं फ्रान्सच्या मैत्रिणीशी लग्न, राजस्थानात शाही लेस्बियन विवाह सोहळा

डेस्टिनेशन वेडिंगचं (Destination Wedding) हब असलेलं राजस्थान गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याचं शाही लग्नामुळे चर्चेत आहे. हे लग्न समलैंगिक  (Same-Sex Marriage) असून दोन मैत्रिणींनी आपल्या जीवनाची लग्नगाठ  कायमसाठी बांधली. दक्षिण भारतीय मुलगी आणि तिच्या फ्रान्सच्या मैत्रिणीचं हे शाही लग्न तब्बल 5 दिवस चाललं. या लग्नासाठी देश विदेशातून अनेक गणमान्य लोक आले होते. मात्र या लग्नाविषयी माहिती अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती.(Photo-प्रतिकात्मक)

भारतात 2018 मध्ये समलिंगी विवाहांना मान्यता मिळाली होती. यासंबंधीचं कलम 377 संपवल्यानंतरचं राजस्थान आणि देशातलंही हे पहिलच लग्न असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.(Photo-प्रतिकात्मक)

राजस्थानमधलं प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या जैसलमेर मधल्या हॉटेलच्या इतिहासातलं हे पहिलंच समलिंगी  लग्न असल्याचं सांगितलं जातंय. (Photo-प्रतिकात्मक)

जैसलमेरमधल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये 2 ते 5 नोव्हेंबर दरम्यान या शाही लग्नाचे विविध कार्यक्रम पार पडले. या लग्नासाठी 2 नोव्हेंबरपासूनच पाहुणे यायला सुरुवात झाली होती. (Photo-प्रतिकात्मक)

Loading...

या मैत्रिणींमध्ये गेल्या काही वर्षांपासून समलिंगी संबंध (lesbian relationship) होते. नंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही त्याला मान्यता दिली. (Photo-प्रतिकात्मक)

यातली एक मैत्रिण ही दक्षिण भारतातली (South India) असून तिची मैत्रिण ही फ्रान्सची (France)  आहे. (Photo-प्रतिकात्मक)

दोन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे एका भारतीय आणि पाकिस्तानी मैत्रिणींनीही लग्न केलं होतं. बियानका ही भारतीय मुलगी तर सायमा ही पाकिस्तानी मुलगी आहे. (Photo-प्रतिकात्मक)

या हिंदू-मुस्लिम लेस्बियन कपलने कॅलिफोर्नियात लग्न केलं होतं. या दोघींच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Instagram )

या हिंदू-मुस्लिम लेस्बियन कपलने कॅलिफोर्नियात लग्न केलं होतं. या दोघींच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
(Photo Instagram )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2019 06:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...