लग्नासाठी फोटोग्राफर निवडताना त्याला हे प्रश्न विचारायला विसरू नका

लग्नाचे फोटो हे नेहमीच आठवणीतले राहतात. ते काढण्यासाठी फोटोग्राफरला बुक केलं जातं. पण त्यांना कोणत्या सुचना द्यायच्या त्या एकदा वाचा.

  • Share this:

लग्नाचे फोटो हे नेहमीच आठवणीतले राहतात. ते काढण्यासाठी फोटोग्राफरला बुक केलं जातं. पण फोटोग्राफर बुक करण्याआधी त्याला नक्की कुठल्या सूचना द्यायच्या ते वाचा.

पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कॅमेऱ्याची क्वालिटी काय आहे?

फोटोग्राफर फोटो काढताना कुठली लायटिंग वापरणार?

फोटोग्राफरला किती वर्षाचा अनुभव आहे? त्याच्याकडून डेमो करून घ्या.

लग्नानंतर किती दिवसांनी फोटोज मिळणार?

लग्नानंतर किती दिवसांनी फोटोज मिळणार?

स्टिल फोटोज घेणार की कॅनडिड? ते आधी तुम्हाला ठरवावं लागेल.

अनेकदा फोटोग्राफर्स फोटो डाऊनलोड करण्यासाठी जास्त पैसे मागतात. ते आधी स्पष्ट बोलून घ्या.

तुमचं लग्न दुसऱ्या शहरात होतंय, तर प्रवासाचा वेगळा खर्च फोटोग्राफरला द्यावा लागणार का?

फोटोज नॅचरल काढणार की नंतर त्यात एडिटिंग करून देणार?

फोटोग्राफरला त्याचं पॅकेज विचारा आणि तुम्हाला कशी प्रकारचे फोटो हवेत, ते विचारा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2019 01:22 PM IST

ताज्या बातम्या