या 10 कारणांनी पूर्ण झोप होऊनही जाणवतो थकवा...

दिवसभराच्या कामाच्या त्राणामुळे आपल्या सर्वांनाच झोप येते. शरीरही पूर्ण थकलेलं असतं. त्यामुळे अंथरूणावर पडल्या पडल्या अनेकजण झोपी जातात

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2019 10:11 PM IST

या 10 कारणांनी पूर्ण झोप होऊनही जाणवतो थकवा...

दिवसभर काम करुन, रात्री वेळेवर झोपायला कोणाला आवडणार नाही? दिवसभराच्या कामाच्या त्राणामुळे आपल्या सर्वांनाच झोप येते. शरीरही पूर्ण थकलेलं असतं. त्यामुळे अंथरूणावर पडल्या पडल्या अनेकजण झोपी जातात.

असेही काहीजण असताना ज्यांना जास्त थकल्यामुळे झोप येत नाही. तसेच ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त झोपल्यावरही काहींना थकवा जाणवतो. डोकं दुखायला लागतं. आज आम्ही तुम्हाला संपूर्ण झोप झाल्यानंतरही थकवा का जाणवतो त्याबद्दल सांगणार आहोत.

खराब मॅट्रेस- अयोग्य अंथरूणामुळे शरीराचा थकवा कमी होत नाही उटल वाढतो.

खोलीचं तापमान योग्य नसणं- अनेकदा थकल्यामुळे आपण पटकन झोपी जातो. मात्र खोलीचं तापमान अयोग्य असल्यामुळे त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी जाणवतो.

फोन आणि लॅपटॉपचा अतीवापर

फोन आणि लॅपटॉपचा अतीवापर

Loading...

स्मोकिंग करणं

स्मोकिंग करणं

जास्त मद्यपान करणं

जास्त मद्यपान करणं

भरपूर पाणी नं पीणं

भरपूर पाणी नं पीणं

कामाचा अतिरिक्त ताण घेणं

कामाचा अतिरिक्त ताण घेणं

झोपण्यापूर्वी गरजेपेक्षा जास्त खाणं

झोपण्यापूर्वी गरजेपेक्षा जास्त खाणं

ठरलेल्या वेळेपेक्षा कमी किंवा जास्त झोपणं

गरजेपेक्षा जास्त मेहनत करणं

गरजेपेक्षा जास्त मेहनत करणं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 10:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...