Promise Day 2020 - गिफ्ट्स नव्हे तर वचन द्या, जोडीदाराला असं Wish करा

Promise Day 2020 - गिफ्ट्स नव्हे तर वचन द्या, जोडीदाराला असं Wish करा

रोझ डेला तुम्ही तुमच्या जोडीदाराला गुलाब दिला, प्रपोज डेला अंंगठी देऊन तुम्ही प्रपोज केलं, चॉकलेट डेला चॉकलेट्स आणि टेडी डेला टेडी बिअर दिला. मात्र आता प्रॉमिस डेला जोडीदाराला नेमकं कसं Wish करू असा प्रश्न पडला असेल तुम्हाला.

  • Share this:

वॅलेंटाइन वीकमधील (Valentine Week) पाचवा दिवस प्रॉमिस डे (Promise day). कपल्स एकमेकांना वचन देतात आणि आपलं नातं अधिक घट्ट करतात. रोझ डेला तुम्ही तुमच्या जोडीदाराला गुलाब दिला, प्रपोज डेला अंंगठी देऊन तुम्ही प्रपोज केलं, चॉकलेट डेला चॉकलेट्स आणि टेडी डेला टेडी बिअर दिला. मात्र आता प्रॉमिस डेला जोडीदाराला नेमकं कसं Wish करू असा प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर तुम्ही त्यांना काही खास मेसेज पाठवा. प्रेम, मैत्रीचं हे नातं अधिक घट्ट करा.

प्रत्येक जन्मी साथ हवी...

संकटात विश्वासाने हात धरशील ना...

तुझी साथ कधीच सोडणार नाही...

सावलीप्रमाणे तुझ्या पाठीशी राहिन...

First published: February 11, 2020, 7:03 AM IST

ताज्या बातम्या