प्रियांका चोप्राला फिट ठेवते ही डिश, दररोज करते एकाच पद्धतीचं जेवण

बॉलिवूडमधील सर्वच सेलिब्रिटी हे फिट असतात. सुदृढ राहणं ही त्यांच्या कामाची गरजच आहे. त्यामुळे ते नेहमीच पौष्टीक जेवण खायला प्राधान्य देतात.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 07:25 PM IST

प्रियांका चोप्राला फिट ठेवते ही डिश, दररोज करते एकाच पद्धतीचं जेवण

बॉलिवूडमधील सर्वच सेलिब्रिटी हे फिट असतात. सुदृढ राहणं ही त्यांच्या कामाची गरजच आहे. त्यामुळे ते नेहमीच पौष्टीक जेवण खायला प्राधान्य देतात. पण यातही एक अशी अभिनेत्री आहे जिने आपल्या फिटनेसने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचा यशस्वी प्रवास केला. ती म्हणजे प्रियांका चोप्रा- जोनस.

प्रियांका स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये घाम तर गाळतेच शिवाय ती ठराविक आहार नेहमीच घेते. या आहारामुळे तिला उर्जा तर मिळतेच शिवाय तो पदार्थ तयार करायलाही सोपा असतो. नेमकी हा कोणता पदार्थ आहे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चिकन सलाड आवडतं- प्रियांका चोप्राच्या खासगी शेफने सांगितलं की, तिला सलाड खायला फार आवडतं. ही एक अशी डीश आहे जी प्रियांका कधीही खाऊ शकते. या सलाडमध्ये खासकरून चिकन, गाजर, फळं, बडिशेप, ड्रायफ्रूट असे अनेक पदार्थ असतात.

वजन कमी करण्यास फायदेशीर- प्रियांकाची आवडती डिश पाहूनच कळतं की ती नेहमी फिट कशी राहते. फक्त प्रियांकाच नाही तर तिचा नवरा निक जोनसही त्याच्या डाएटमध्ये या सलाडचा समावेश आवर्जुन करतो. याशिवाय दररोज एखादं फळ तरी खावं याची तो काळजी घेतो.

रोज एकसारखंच खाणं आहे फायदेशीर- जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे तसंच सुदृढ रहायचं आहे तर एकाच पद्धतीचा आहार घेणं फार आवश्यक आहे. हे थोडं कठीण असलं तरी आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 07:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...