जिमला जाण्याआधी 'हे' पदार्थ खा, नक्की वजन होईल कमी

जिममध्ये व्यायामासाठी तुम्हाला एनर्जी लागते आणि त्यासाठी तुम्ही तीन पदार्थांपैकी एखादा खाऊन व्यायाम सुरू करू शकता.

News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2019 07:33 PM IST

जिमला जाण्याआधी 'हे' पदार्थ खा, नक्की वजन होईल कमी

सकाळी उठून तुम्ही जिमला जात असाल, तर अनेकदा उपाशी पोटी जाता. पण ते पूर्ण चुकीचं आहे. जिममध्ये व्यायामासाठी तुम्हाला एनर्जी लागते आणि त्यासाठी तुम्ही तीन पदार्थांपैकी एखादा खाऊन व्यायाम सुरू करू शकता.

तज्ज्ञांच्या मते तुम्ही रिकाम्या पोटी व्यायाम केलात तर कॅलरीज बर्न होतात. शुगर लेव्हल कमी होऊ शकते. प्रोटिन्स कमी होऊ शकतात.

तुम्ही जिमला जाण्याआधी सफरचंद खाऊ शकता. त्यानं शरीरात एनर्जी राहते.

Loading...

जिमला जाण्याआधी केळं हा उत्तम आहार आहे. केळ्यात प्रोटिन्स, फायबर, पोटॅशियम असतं. त्यामुळे शरीरात ताकद राहते. व्यायाम करताना थकायला होत नाही.

जिमला जाताना फळं नसतील, तर ब्रेड खाल्लात तरी फायदेशीर होईल. पण चुकूनही एकदम रिकाम्या पोटी व्यायाम करू नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...