पॉर्न पाहिल्यावर मेंदूवर होतो असा परिणाम, पाहण्यापूर्वी आता करा विचार

18 वर्षांहून कमी वयाची मुलं तर या इंटरनेटच्या विळख्यात पूर्ण अडकली आहेत. याच वयातील मुलं त्यांचा सर्वात जास्त वेळ पॉर्न पाहण्यात घालवतात.

  • Share this:

प्रत्येक हातात मोबाइल असल्यामुळे इंटरनेट सहजप्रमाणात उपलब्ध झालं आहे. 18 वर्षांहून कमी वयाची मुलं तर या इंटरनेटच्या विळख्यात पूर्ण अडकली आहेत. याच वयातील मुलं त्यांचा सर्वात जास्त वेळ पॉर्न पाहण्यात घालवतात. अर्धवट माहितीमुळे त्यांना यासंबंधी अपूर्ण ज्ञान मिळतं. जे पाहिलं तेच योग्य असा समज त्यांचा होतो.

ब्रिटन सरकारने पॉर्न पाहण्यापूर्वी युवकांना त्यांचं वय सांगणं बंधनकारक केलं आहे. 15 जुलैपासून हा कायदा ब्रिटनमध्ये लागू करण्यात आला. असा आदेश देशारा ब्रिटन हा जगातला पहिला देश झाला आहे. ऑनलाइन पॉर्न पाहिल्यावर मनुष्याच्या मेंदूवर काय परिणाम होतो याबद्दल जाणून घेऊ.

मेडिकल डेली रिपोर्टनुसार, एका रिसर्चमध्ये याबद्दल स्पष्ट सांगण्यात आले आहे की, जे पॉर्न पाहतात त्यांच्या डोक्यात यासंबंधी अनेक नवीन विचार येत असतात. असे सिनेमे पाहिल्यानंतर dopamine हार्मोन अर्थात सेक्स ड्राइव्हला उत्तेजन मिळतं. हे न्यूरो ट्रान्समीटरप्रमाणे काम करतं. यामुळे व्यक्तिला आनंद मिळतो आणि शरीरसंबंधांकडे त्याचं मन कलतं.

2014 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, एखादी व्यक्ती नियमितप्रमाणात पॉर्न पाहते तर एक अशी वेळ येते तेव्हा त्याची सेक्ससंबंधी रुची कमी होते. 2011 मध्ये झालेल्या अजून एका संशोधनात म्हटलं आहे की, पॉर्न पाहणारी युवा पिढी लग्नानंतरचा सुरुवातीचा काळ एन्जॉय करू शकत नाही. अशांचे पार्टनरसोबतचे संबंधही फार चांगले राहू शकत नाहीत.

पॉर्न पाहिल्यामुळे मेंदूच्या striatum भागावर विपरित परिणाम होतो. पॉर्न पाहिल्यामुळे striatum आकुंचन पावते आणि त्याची काम करण्याची शक्तीही कमी होते. मेंदूचा हा भाग लोकांना प्रेरणा देण्याचं काम करतो.

ऑनलाइन पॉर्नवर बंदी आणल्यानंतर ब्रिटनच्या डिजिटल विभागाचे मंत्री मार्गट जेम्स म्हणाले की, इंटरनेटचा वापर सध्या सर्वांसाठीच फार सोपा झाला आहे. आम्ही जगातला पहिला असा देश असू जिथे ऑनलाइन पॉर्न पाहण्यासाठी आता वय सांगावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 08:44 PM IST

ताज्या बातम्या