'असे' पाॅपकाॅर्न खात असाल तर नक्की आहे आरोग्याला धोका

पाॅपकाॅर्न कोणाला आवडत नाही? अनेकांना पाॅपकाॅर्न हे हेल्थी डाएट वाटतं. तसं ते आहेही. पण ते चुकीच्या पद्धतीनं खाल्ले तर अपायकारक असतात.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 06:54 PM IST

'असे' पाॅपकाॅर्न खात असाल तर नक्की आहे आरोग्याला धोका

पाॅपकाॅर्न कोणाला आवडत नाही? अनेकांना पाॅपकाॅर्न हे हेल्थी डाएट वाटतं. तसं ते आहेही. पण ते चुकीच्या पद्धतीनं खाल्ले तर अपायकारक असतात.

पाॅपकाॅर्न कोणाला आवडत नाही? अनेकांना पाॅपकाॅर्न हे हेल्थी डाएट वाटतं. तसं ते आहेही. पण ते चुकीच्या पद्धतीनं खाल्ले तर अपायकारक असतात.

पाॅपकाॅर्न तब्येतीवर चांगला आणि वाईट दोन्ही परिणाम करतात.

ज्या पाॅपकाॅर्नमध्ये मीठ आणि साखर मिक्स केलेली नसते ते खाणं कधीही उत्तम.

Loading...

पाॅपकाॅर्नमध्ये  फाइबर, प्रोटीन, विटामिन, मिनरल्स, लॉ फॅट असतात.

तेलाशिवाय बनवलेले पाॅपकाॅर्न तब्येतीला चांगले असतात. थिएटरमध्ये मिळणारे फ्लेव्हर पाॅपकाॅर्न धोकादायक असतात.

पाकिटात बंद असलेले पाॅपकाॅर्न तब्येतीला हानीकारक. त्यात मीठ जास्त असतं.

ज्या पाॅपकाॅर्नमध्ये मीठ जास्त असतं, ते आरोग्याला चांगले नसतात. अमेरिकेत जास्त पाॅपकाॅर्न खाल्ले जातात.

मीठ नसलेल्या पाॅपकाॅर्नमध्ये विटामिन, मिनरल्स, कॅलशियम, पोटॅशियम, विटामिन A आणि K असतं. ते आरोग्याला हिताचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2019 06:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...