Home /News /lifestyle /

अजबच आहे! या गावात जन्माला येतात फक्त मुली; वैज्ञानिकही झाले हैराण

अजबच आहे! या गावात जन्माला येतात फक्त मुली; वैज्ञानिकही झाले हैराण

ऍन्टीबायोटीक्सचे शरीरावर साईडइफेक्ट होतात. तर, बाळावरही विपरीत परिणाम होऊ शकातात. 3 महिन्याच्या गर्भावर ऍन्टीबायोटीक्सचा वाईट होऊ शकतो. याच काळात बाळाचे अवयव आणि पेशी विकसीत होत असतात.

ऍन्टीबायोटीक्सचे शरीरावर साईडइफेक्ट होतात. तर, बाळावरही विपरीत परिणाम होऊ शकातात. 3 महिन्याच्या गर्भावर ऍन्टीबायोटीक्सचा वाईट होऊ शकतो. याच काळात बाळाचे अवयव आणि पेशी विकसीत होत असतात.

गेली दहा वर्षे तरी या गावात एकाही मुलाचा जन्म (No boy born in this village) झालेला नाही.

    वॉरसॉ, 12 एप्रिल : एखाद वर्षी मुलं (Baby born) जास्त जन्माला येतात किंवा मुली. म्हणजे ही संख्या पुढे-मागे होते. पण असं एकही वर्ष नसेल की त्यावर्षी फक्त मुलं (Baby boy born) किंवा फक्त मुलीच जन्माला (Baby girl born) आल्या. पण जगात एक असं गाव आहे, जिथं एक-दोन तर गेली दहा वर्षे फक्त मुलीच जन्माला आल्यात. एकही मुलगा जन्माला आला नाही. पोलंडमधील (Poland) मिजेस्के ओद्रजेनस्की  (Miejsce Odrzanskie) गाव. रिपोर्टनुसार जवळपास 300 लोकसंख्या असलेलं गावं. जिथं दशकभरापासून एकाही मुलाचा जन्म झाला नाही. यामुळे वैज्ञानिकही हैराण आहेत. या अजब गावाबाबत प्रत्येक जण अभ्यास करत आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार इथल्या महापौरांनी तर मुलगा झाला तर बक्षीस जारी केलं आहे. ज्या दाम्पत्याला मुलगा होईल त्याला बक्षीस दिलं जाईल. महापौर क्रिस्टीना जिडजियाक यांनी सांगितलं, मिजेस्के ओद्रजेनस्की गावाची परिस्थिती थोडी विचित्र आणि हाताबाहेर गेलेली आहे. हे वाचा - महिलेने साडीवरच केले असे खतरनाक स्टंट; VIDEO पाहताच म्हणाल, लय भारी! सीसेक कम्युनिटीचे महापौर राजमुंद फ्रिस्को (Rajmund Frischko) म्हणाले, काही वैज्ञानिकांना या गावात अभ्यास करायचा आहे. इथं फक्त मुलींचा जन्म का होतो हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. इतकंच नव्हे तर जगभरातील तज्ज्ञ डॉक्टरांनाही या गावात बोलावलं जातं. मुलाच्या जन्मासाठी काय करावं लागेल याबाबत त्यांच्याकडून सल्ला घेतला जातो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Small baby, Village

    पुढील बातम्या