यापुढे चुकूनही प्लॅस्टिकच्या स्ट्रॉमधून पेय पिऊ नका, नाहीतर...

सॉफ्ट ड्रिंक्स ऑर्डर केल्यानंतर प्यायचं कसं असा मोठा प्रश्न आपल्या समोर असतो. तेव्हा आपण स्ट्रॉचा उपयोग करतो

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 11:08 AM IST

यापुढे चुकूनही प्लॅस्टिकच्या स्ट्रॉमधून पेय पिऊ नका, नाहीतर...

आपण जेव्हाही बाहेर जातो तेव्हा खाण्यासोबत आपण एखादं सॉफ्ट ड्रिंकही ऑर्डर करतो. मग ते स्मूदी असो, ज्यूस असो किंवा एखादं मॉकटेल.

जेवणासोबत आपण जेव्हा या गोष्टी ऑर्डर करतो. तेव्हा जेवणाचा खरा आनंद घेतल्याचं सुख मिळतं.

आता सॉफ्ट ड्रिंक्स ऑर्डर केल्यानंतर प्यायचं कसं असा मोठा प्रश्न आपल्या समोर असतो. तेव्हा आपण स्ट्रॉचा उपयोग करतो.

हा स्ट्रॉ प्लॅस्टिकचा असतो, जो तुमच्या शरिरासाठी अपायकारक असतो. नक्की याचे दुष्परिणाम कोणते त्यावर एक नजर टाकू.

स्ट्रॉमध्ये पॉलीइथाइलीन, पॉलीप्रोपाइलीन आणि बिसफिनॉल- ए असतं.

Loading...

स्ट्रॉमुळे चेहऱ्यावरील कोलेजन तुटले जाते आणि एजिंग प्रोसस व्हायला सुरूवात होते.

चेहऱ्यावर वयाआधीच दिसू लागतात सुरकुत्या.

तसेच यामुळे कर्करोग आणि लठ्ठपणाच्या समस्याही उद्भवू शकतात.

त्यामुळे पुढच्यावेळी रेस्तराँमध्ये गेलात तर प्लॅस्ट्रिकच्या स्ट्रॉएवजी लाकडी स्ट्रॉ मागा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 11:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...