अरे बापरे! या 10 देशांमध्ये विकलं जातं सर्वात जास्त प्लॅस्टिक

जगभरात प्रदूषणाचं सर्वात मोठं कारण प्लॅस्टिक आहे. पण जगात कोणता देश सर्वात जास्त प्लॅस्टिक निर्यात करतं हे तुम्हाला माहीत आहे का?

  • Share this:

जगभरात प्रदूषणाचं सर्वात मोठं कारण प्लॅस्टिक आहे. पण जगात कोणता देश सर्वात जास्त प्लॅस्टिक निर्यात करतं हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला याचसंदर्भातले काही धक्कादायक आकडे दाखवणार आहोत.

जगभरात सर्वात जास्त प्लॅस्टिक निर्यात करणाऱ्या देशांमध्ये चीनचं नाव अग्रणी आहे. प्लॅस्टिकच्या एकूण निर्यातीत चीन 24.8 टक्के भागीदारी निर्यात करतो. याचा व्यवसाय सुमारे 19.5 अरब डॉलर एवढा आहे.

प्लॅस्टिक निर्यातीत दुसऱ्या नंबरचा देश आहे तो म्हणजे जर्मनी. एकूण बाजारात जर्मनीचा 12.6 टक्के भागीदारी आहे. जर्मनीचा सुमारे 9.9 अरब डॉलर व्यवसाय प्लॅस्टिक निर्यातीमुळे होतो.

तिसऱ्या नंबरवर आहे जगातील सर्वात शक्तीशाली देश अमेरिका. प्लॅस्टिकच्या बाजारपेठेत 9.2 टक्के भागीदारी या देशाची असून यातून 7.2 अरब डॉलर देशाला मिळतात.

जगात प्लॅस्टिक उत्पादनात चौथ्या स्थानावर इटली आहे. दरवर्षी इटली 3.3 अरब डॉलरचा व्यापार प्लॅस्टिकमधून करतं.

प्लॅस्टिक निर्यात करणाऱ्या देशांमध्ये पाचव्या स्थानावर आहे फ्रान्स. या व्यवसायात जागतिक बाजारपेठेत या देशाची 3.8 टक्के भागीदारी आहे.

सहाव्या स्थानावर नेदरलँड हा देश आहे. या व्यवसायात जागतिक बाजारपेठेत या देशाची 3.2 टक्के भागीदारी आहे.

एकूण प्लॅस्टिक निर्यात बाजारपेठेत पोलंड सातव्या स्थानावर आहे. या व्यवसायात जागतिक बाजारपेठेत या देशाची 2.9 टक्के भागीदारी आहे. तर या व्यवसायामुळे पोलंडला वर्षाला 2.9 अरब डॉलर मिळतात.

आठव्या स्थानावर जपान हा देश आहे. वर्षाला जपान प्लॅस्टिक निर्यात करून सुमारे 2.2 अरब डॉलर कमवतं.

प्लॅस्टिक निर्यातीत मॅक्सिको देश नवव्या स्थानावर आहे. या व्यवसायात जागतिक बाजारपेठेत या देशाची 2.5 टक्के भागीदारी असून यातून देश 2 अरब डॉलर कमवतं.

10 व्या स्थानावर चेक रिपब्लिक हा देश आहे. या व्यवसायात जागतिक बाजारपेठेत या देशाची 2.5 टक्के भागीदारी असून वर्षाला प्लॅस्टिकच्या व्यवसायातून हा देश 2 अरब डॉलर कमावतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 02:40 PM IST

ताज्या बातम्या