पितृपक्षाच्या महिन्यात चुकूनही ही 7 कामं करू नका!

पूर्वजांनी केलेलं कर्ज उतरवण्यासाठी सनातन धर्मात पितृपक्षाला सगळ्यात मोठं स्थान आहे. या काळात कुठल्या गोष्टी कराव्यात, कुठल्या टाळाव्यात याविषयी काही नियम सांगितले आहेत. याविषयी अनेक समजुती आहेत...

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2019 09:50 PM IST

पितृपक्षाच्या महिन्यात चुकूनही ही 7 कामं करू नका!

पूर्वज आपल्या येणाऱ्या पिढीला लक्षात घेत अनेक कार्य करत असतात. त्यात काही गोष्टी नशीबाच्या असतात तर काही जमीन-जुमल्याच्या. पूर्वजांनी केलेलं कर्ज उतरवण्यासाठी सनातन धर्मात पितृपक्षला सगळ्यात मोठं स्थान आहे. यावेळी आपल्याला काही गोष्टींवर लक्ष ठेवणं गरजेच आहे.

शास्त्रोंच्या सांगण्यानुसार, पितृपक्ष असा महिना आहे जेव्हा पितृलोकातील दरवाजे लोकातील खुलतात आणि आपले पूर्वज धरतीवर येतात अशी समज आहे. यात त्यांच्यासाठी श्राद्ध घातलं जात ज्याने त्यांना मोक्ष मिळतो. शास्त्रांनुसार या महिन्यात काही गोष्टी संभाळून करणं महत्त्वाचं आहे. ज्याने आपलं जीवन नकारात्मक होणार नाही.

ज्या लोकांना आपल्या पूर्वजांचं नाव माहित नाही त्यांनी किंवा लक्षात नाही त्यांनी सर्वपितृ मोक्ष अमावस्येला त्यांचे श्राद्ध घालू शकतात. यावेळी लोक रोज ब्राम्हणांना जेवू घालतात.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृपक्षात आपल्या दारात कोणीही आलं तरी त्याला उपाशी किंवा नाराज करून पाठवू नका. त्यांचा अनादर होईल असं काहीही करू नका. कारण असं मानलं जातं की, आपले पूर्वज कोणत्याही रुपात आपल्या दारी येतात, त्यामुळे कोणाचाही अनादर करू नका.

पितृपक्षावेळी मानवधर्म जपणं महत्त्वाचं आहे. या महिन्यात स्वत:ला सकारात्मक ठेवत प्रत्येक सजीवाची काळजी घेतली पाहिजे. या महिन्यात पशु-पक्षांनाही भोजन आणि जल दिले पाहिजे. कोणत्याही सजीवाला हानी करू नका.

Loading...

गायीला सनातन धर्मात मातेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे पितृपक्षामध्ये गायीचा अपमान करू नका.

पितृपक्षामध्ये ताजं आणि लगेच शिजवलेलं जेवण खाण्याचा प्रयत्न करा.

मंडळी तसं पाहायला गेलं तर वृक्षांमध्येही जीव असतो. त्यामुळे पितृपक्षाच्या महिन्यात वृक्षतोड करू नका.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Sep 24, 2019 08:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...