पाहा PHOTO : हिंदू- मुस्लीम लेस्बियन जोडीची न्यूयॉर्कमधली लव्ह स्टोरी

पाहा PHOTO : हिंदू- मुस्लीम लेस्बियन जोडीची न्यूयॉर्कमधली लव्ह स्टोरी

पाकिस्तानमधली कलाकार सुंदस मलिक आणि भारतातली एक हिंदू मुलगी अंजली चक्रा या समलिंगी जोडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांची न्यूयॉर्कमधली लव्ह स्टोरी सध्या खूप गाजते आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 31 जुलै : पाकिस्तानमधली कलाकार सुंदस मलिक आणि भारतातली एक हिंदू मुलगी अंजली चक्रा या समलिंगी जोडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

तिच्या लेहंग्यासाठी मी कुर्ता आहे, असं सुंदास मलिकच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिलं आहे. प्रेमाला कोणत्याच सीमा नाहीत, असं म्हणतात. या लेस्बियन मुलींनी हे खरं ठरवलं आहे. त्यांच्या प्रेमामध्ये धर्माच्या मर्यादाही नव्हत्या आणि देशाच्याही.

A New York Love Story pic.twitter.com/nve9ToKg9y

Published by: Arti Kulkarni
First published: July 31, 2019, 7:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading