फोबिया असणाऱ्या व्यक्ती घाबरतात तेव्हा नेमकी काय करतात, घ्या इथे जाणून

एखाद्या व्यक्तिला फोबियामध्ये एवढी जास्त भीती वाटू शकते की ती व्यक्ती स्वतःच्या प्राणांशीही खेळू शकते.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 04:03 PM IST

फोबिया असणाऱ्या व्यक्ती घाबरतात तेव्हा नेमकी काय करतात, घ्या इथे जाणून

फोबिया हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे, यात व्यक्तीला एका विशिष्ट गोष्टीची भीती असते. प्रत्येकवेळी वास्तव गोष्टींबद्दल भीती वाटते असं नाही तर अनेकदा ही भीती काल्पनिक गोष्टींवरही असू शकते.

फोबियाची एक धोकादायक पातळीही असते. एखाद्या व्यक्तिला फोबियामध्ये एवढी जास्त भीती वाटू शकते की ती व्यक्ती स्वतःच्या प्राणांशीही खेळू शकते.

फोबियाग्रस्त व्यक्ती कोणत्याही अनोळखी माणसांसोबत बोलायला किंवा त्यांच्या समोर यायला घाबरतो. यात त्यांच्या मनात एकच भीती सतत असते की ते काही चुकीचं तर बोलणार नाहीत. यामुळे त्यांची प्रतिमा खराब होऊ नये असं वाटत असतं. अशा व्यक्ती स्वतःमध्येच राहणं पसंत करतात.

फोबियाग्रस्त व्यक्ती ज्या गोष्टींबद्दल घाबरत असतात, त्या गोष्टींचा खोलवर जाऊन विचार करतात. याची लक्षणं त्यांच्या शारीरिक आणि भावनिक हालचालींवरून कळून येतात.

फोबियाग्रस्त लोकांना जेव्हा पॅनिक अटॅक येतो तेव्हा तणाव, अस्वस्थता. घाम येणं, लोकांपासून दूर जाणं, डोके दुखी, कानात वेगवेगळे आवाज ऐकू येणं, हृदयाचे ठोके वाढणे, श्वासोच्छवास जलद होणं, चक्कर येणं, अतिसार अशी लक्षणं दिसून येतात. ही सर्व लक्षणं तेव्हा दिसून येतात जेव्हा ते खूप पॅनिक होतात.

Loading...

फोबियावर एक विशिष्ट असा कोणताही उपचार नाही. प्रत्येक रुग्णाचा फोबिया आणि त्याची पातळीही वेगळी असते.

Cognitive Behavioural therapy हा फोबियाग्रस्तांसाठी चांगला उपचार आहे. यात रुग्णांच्या विचारांमध्ये बदल घडवून आणले जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 04:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...