असा कोणता फोबिया तुम्हाला आहे का, एकदा स्वतःलाच विचारा!

हा एक प्रकारचा मानसिक रोग आहे. यात व्यक्तिला कोणत्याही गोष्टीची भीती वाटू शकते.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 11:21 AM IST

असा कोणता फोबिया तुम्हाला आहे का, एकदा स्वतःलाच विचारा!

आयुष्यात अशी एखादी गोष्ट तरी असेल जी पाहून किंवा ती आसपास असण्याने तुम्हाला भीती वाटत असेल. जर असं आहे तर त्याला Phobia असं म्हणतात. हा एक प्रकारचा मानसिक रोग आहे. यात व्यक्तिला कोणत्याही गोष्टीची भीती वाटू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फोबियांबद्दल सांगणार आहोत. (सर्व फोटो Getty Images)

जर तुम्ही प्राण्यांना पाहून घाबरत असाल तर तुम्हाला zoophobia आहे.

जर तुम्ही एखादा अपघात पाहू शकत नाही किंवा रक्त पाहून तुम्हाला चक्कर येत असेल तर तुम्हाला Hemophobia आहे.

भूतकाळात जर तुमच्यासोबत काही झालं असेल, ज्यामुळे तुमच्या नवीन लोकांवर विश्वास नसेल तर त्याला Pistanthrophobia म्हणतात.

तुमचे दात दुखत आहेत पण डॉक्टरांकडे जाण्याच्या भीतीने तुम्ही क्लिनिकमध्ये जातच नाही तर त्याला Dentophobia म्हणतात.

Loading...

जर तुम्हाला अनोळखी व्यक्तिला भेटायला किंवा कोणत्या ग्रुपला भेटायला भीती वाटते. तुमच्या तोंडून काही चुकीचं निघेल या भीतीने तुम्ही लोकांना भेटणं टाळतात. या भीतीला Glossophobia असं म्हणतात.

आनंदी झाल्यानंतर काही तरी वाईट होईल हा विचार करून तुम्ही आनंदी होत नाही याला Cherophobia म्हणतात.

जर तुम्ही उंच इमारतीत जायला किंवा उंच जागेवर जायला घाबरता तर त्याला Acrophobia म्हणतात.

अनेकांना इंजेक्शनची भीती वाटते तर त्याला Trypanophobia म्हणतात.

एवढंच नाही तर तुम्हाला पिवळ्या रंगाची भीती वाटत असेल तर त्याला Xanthophobia म्हणतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 11:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...