या अनोख्या उपायानं दूर करू शकता विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण

सध्या विद्यार्थ्यांना अभ्यास किंवा इतर गोष्टींचा तणाव येण्याचं प्रमाण वाढलं आहे.

  • Share this:

आयुष्यात तणाव येणं ही आता एका ठराविक वयातील व्यक्तीसाठी मर्यादित राहीलेलं नाही. सध्या विद्यार्थ्यांना अभ्यास किंवा इतर गोष्टींचा तणाव येण्याचं प्रमाण वाढलं आहे.

अशावेळी विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी फक्त त्यांनी आरामच नाही तर इतरही काही वेगळ्या उपयांची गरज असते. नुकत्याचं झालेल्या एका संशोधनात पाळीव प्राण्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी झाल्याचं दिसून आलं.

या संशोधनानुसार काही युनिव्हर्सिटी ‘Pet Your Stress Away’ असा एक प्रोग्राम विद्यार्थ्यासाठी ठेवण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांना पाळीव प्राण्याशी जसे की, मांजर, कुत्रा यांच्यासोबत काही वेळ घालवण्यास सांगितलं गेलं.

फक्त 10 मिनिटं पाळीव प्राण्याशी खेळल्यानं त्याचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम दिसून आला. प्राण्यासोबत वेळ घालवल्यामुळे विद्यार्थी टेन्शन फ्री झाल्याचं यामध्ये दिसून आलं.

या संशोधनात एकूण 249 कॉलेजांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांचे एकूण चार गट बनवण्यात आले होते. ज्यातील एका गटाला प्राण्यासोबत खेळण्यासाठी सोडण्यात आलं आणि थोड्याच वेळात ते त्यांच्यासोबत रमलेले दिसले.

त्याचवेळी दुसऱ्या गटातील मुलांना पहिल्या गटाचं निरिक्षण करण्यास सांगण्यात आलं तर तिसऱ्या गटाला पाळीव प्राण्याविषयीचे काही स्लाइड शो दाखवण्यात आले तर चौथ्या गटाला मात्र या सर्वांपासून पूर्णतः बाहेर ठेवण्यात आलं.

यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वेळ घालवला होता. ते विद्यार्थी जास्त आनंदी आणि तणावमुक्त झाल्याचं दिसून आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 10:12 AM IST

ताज्या बातम्या