त्या व्यक्तींसोबत जास्त राहिलात तर तुम्ही पडू शकता आजारी

आपण स्वत: तक्रार करतो किंवा इतरांच्या तक्रारी ऐकतो तेव्हा आपल्या हार्मोन्सवर त्याचा परिणाम व्हायला लागतो.

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2019 01:59 PM IST

त्या व्यक्तींसोबत जास्त राहिलात तर तुम्ही पडू शकता आजारी

असं म्हणतात, आपल्या सोबत असलेल्या व्यक्तींचा प्रभाव आपल्यावर नेहमी पडत असतो. पण हे सत्य आहे. त्यामागे शास्त्रीय कारणंही आहेत. आपण अशी अनेक जण बघत असतो, जी प्रत्येक प्रसंगात काही ना काही तक्रार करत असतात.

तुम्हीही स्वत: तक्रारखोर असाल, तर याकडे लक्ष द्या. एका कंपनीनं केलेल्या रिसर्चनुसार एखादा गोष्ट मिळवायची असेल तर तुम्ही प्रयत्न करताना कमीत कमी तक्रारी करायला हव्यात.

हा होता कंप्लेंट रिस्ट्रेन प्रोजेक्ट. यात सहभागी झालेल्या व्यक्तींंनी महिनाभर काहीच तक्रार करायची नाही, दु:ख करायचं नाही.

जेव्हा आपण तक्रार करतो तेव्हा मेंदू स्ट्रेस हार्मोन्स बाहेर फेकतं. हे हार्मोन्स neural कनेक्शन्सच्या अशा भागाला नुकसान पोचवतात, जिथे अडचणींना सामना करायचे हार्मोन्स असतात.

एवढंच काय तर आपण इतर करत असलेल्या तक्रारी, दु:ख ऐकत राहिलं तरीही neural कनेक्शंसच्या भागांवर परिणाम होतो.

Loading...

2008मध्ये The No Complaining Rule हे जाॅन गार्डनचं पुस्तक आलं होतं. त्यात असं म्हटलंय की तक्रारींमुळे होणारा त्रास हा सिगरेट ओढल्यानं होणाऱ्या त्रासासारखा आहे.

संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे सारखी तक्रार करणारा व्यक्ती हा चेन्स स्मोकरसारखा असतो.

'no complaining for a month' नावाच्या रिसर्चमध्ये असं म्हटलंय की सारखी तक्रार करणाऱ्या व्यक्तींपासून तुम्ही चार हात लांबच रहा. त्यामुळे तुमच्या मेंदूतल्या हार्मोन्सवर परिणाम होऊन तुमची तब्येत बिघडू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 01:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...