• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • 31 मार्च पूर्वी ही कामं करा; नाहीतर...

31 मार्च पूर्वी ही कामं करा; नाहीतर...

31 मार्च ही तारीख सर्वासाठी महत्त्वाची आहे. कारण, अशी काही कामं आहेत, जी तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला दंड लागेल. त्यामुळे 31 मार्च पूर्वी काही कामं उरकून घ्या.

 • Share this:
  आर्थिक वर्ष 2018 – 19 संपायला आता काहीच दिवस आहेत. त्यामुळे काही महत्त्वाची कामं आहेत ती 31 मार्चपूर्वीच करावी लागणार आहेत. नाहीतर त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल.
  आर्थिक वर्ष 2018 – 19 संपायला आता काहीच दिवस आहेत. त्यामुळे काही महत्त्वाची कामं आहेत ती 31 मार्चपूर्वीच करावी लागणार आहेत. नाहीतर त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल.
  ट्रायच्या नव्या नियमाप्रमाणे आता प्रेक्षकांना हवीच तेवढीच आणि हवी तिच चॅनल निवडता येणार आहेत. त्यासाठी 31 मार्च पर्यंतची डेडलाईन आहे. नव्या नियमाप्रमाणे हव्या त्याच चॅनलसाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत.

  [caption id="attachment_347161" align="aligncenter" width="875"]आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी देखील आता 31 मार्च 2019 पर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. जर तुम्ही आधार – पॅन लिंक केलं नसेल तर इनकम टॅक्स नियम 139AA अंतर्गत तुमचं पॅन कार्ड बंद केलं जाईल. त्यामुळे 31 मार्चपूर्वी हे काम करून घ्या. आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी देखील आता 31 मार्च 2019 पर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. जर तुम्ही आधार – पॅन लिंक केलं नसेल तर इनकम टॅक्स नियम 139AA अंतर्गत तुमचं पॅन कार्ड बंद केलं जाईल. त्यामुळे 31 मार्चपूर्वी हे काम करून घ्या.
  [/caption] [caption id="attachment_347162" align="aligncenter" width="875"]जीएसटी जमा करण्यासाठी देखील आता तुमच्या हातात काहीच दिवस शिल्लक आहेत. कारण, जीएसटी भरण्यासाठी 31 मार्च 2019 ही शेवटची तारीख आहे. जीएसटी जमा करण्यासाठी देखील आता तुमच्या हातात काहीच दिवस शिल्लक आहेत. कारण, जीएसटी भरण्यासाठी 31 मार्च 2019 ही शेवटची तारीख आहे.
  [/caption] [caption id="attachment_347163" align="aligncenter" width="875"]ITR फाईक करणं देखील एक महत्त्वाचं काम आहे. जर, तुम्ही 2017 -18 या आर्थिक वर्षात ITR भरला नसेल तर, त्याकरता देखील 31 मार्च ही अंतिम तारीख आहे. त्यानंतर तुम्हाला 10 हजार रूपये दंड लागेल. त्यामुळे इनकम टॅक्स रिटर्न देखील वेळेवर भरा. ITR फाईक करणं देखील एक महत्त्वाचं काम आहे. जर, तुम्ही 2017 -18 या आर्थिक वर्षात ITR भरला नसेल तर, त्याकरता देखील 31 मार्च ही अंतिम तारीख आहे. त्यानंतर तुम्हाला 10 हजार रूपये दंड लागेल. त्यामुळे इनकम टॅक्स रिटर्न देखील वेळेवर भरा.
  [/caption] तुम्ही फिजिकल शेअर डीमॅट केलं नसेल तर 31 मार्च पूर्वी फिजिकल शेअर डिमॅट करून घ्या. कारण, त्यानंतर तुम्हाला त्यांची विक्री करता येणार नाही.
  तुम्ही फिजिकल शेअर डीमॅट केलं नसेल तर 31 मार्च पूर्वी फिजिकल शेअर डिमॅट करून घ्या. कारण, त्यानंतर तुम्हाला त्यांची विक्री करता येणार नाही.
  टॅक्समध्ये सूट हवी असल्यास 31 मार्च 2019 पूर्वी तुम्ही 80C अंतर्गत सूट मिळवू शकता. त्यासाठी लवकरच इन्व्हेस्टमेंटचे पुरावे जमा करा.
  टॅक्समध्ये सूट हवी असल्यास 31 मार्च 2019 पूर्वी तुम्ही 80C अंतर्गत सूट मिळवू शकता. त्यासाठी लवकरच इन्व्हेस्टमेंटचे पुरावे जमा करा.
  First published: