...म्हणून दारू प्यायल्यानंतर लोकांना स्वतःचा तोलही सांभाळता येत नाही

आपण अनेकदा पाहतो दारू प्यायलेला माणूस काहीही बरळायला लागतो. त्याला नीट उभंही राहता येत नाही. जाणून घेऊ त्यामागची काही मुख्य कारणं

  • Share this:

आपण अनेकदा पाहतो दारू प्यायलेला माणूस काहीही बरळायला लागतो. त्याला नीट उभंही राहता येत नाही.

अल्कोहोल मेंदूतल्या प्रीफ्रंटल कोर्टेक्सवरच परिणाम करतो. य भागामुळे आपण विचार करू शकतो, रागावू शकतो.

2 ड्रिंक्सनंतर हा मेंदूतला भाग काम करेनासा होतो. मग दारू प्यायलेला व्यक्ती प्रचंड रागवायला लागतो. चिडतो आणि आरडाओरड करायला लागतो.

दारूची मात्रा चढली की मेंदू सुस्तावतो.

दारूची मात्रा चढली की मेंदू सुस्तावतो.

आठवण कमकूवत होण्याचं कारणही अल्कोहोल आहे. याचा स्मरणशक्तीवर परिणाम होतो.

तुम्ही रोज दारू पित असाल तर तुमची स्मरणशक्ती संपून जाईल, हे लक्षात ठेवा.

दारूच्या सेवनानं फक्त मेंदू नाही तर शरीरावरही परिणाम होत असतो. ब्लडप्रेशरवर वाईट परिणाम होतो.

दारू प्यायल्यानं घशाचा आणि लिव्हरचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

दारू प्यायल्यानं मेंदूतल्या अनेक भागांवर विपरीत परिणाम होतो. वाढत्या वयात ते जास्त जाणवतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2019 09:43 PM IST

ताज्या बातम्या