खाण्याची सवय ठरते आहे जीवघेणी; काय आहेत कारणं?

तुमचा चुकीचा डाएट तुमच्या जीवावर बेतू शकतो. सिगरेटपेक्षा कित्येकपटीनं शरीरासाठी हानिकारक आहे तुमचा चुकीचा डाएट प्लॅन.

  • Share this:

जगभरात 5 लोकांमागे एकाचा मृत्यू होत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. मृत्यू होण्याचं कारण आजार, व्यसन किंवा प्रेमभंग नसून तुमचा दैनंदिन जीवनातील आहार किंवा चुकीचा डाएट प्लॅन आहे.

तुमच्या आहारातील सर्वात घातक घटक म्हणजे अति मीठ खाणं. मिठाच्या अति सेवनामुळे हृदयाचे अनेक आजार, हाय ब्लडप्रेशर सारखे आजार होतात. संशोधकांच्या म्हणण्यानुसार परिपूर्ण आहाराच्या कमतरतेमुळेही हा धोका निर्माण होऊ शकतो.

द ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज संस्थेनं वेगवेगळ्या देशांतील लोकांच्या मृत्यूच्या कारणांवर अभ्यास केला. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की प्रत्येक देशातील आहार हा मृत्यूचं एक कारण असू शकतं. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांचं आयुष्य कमी होतं आहे.

Loading...

डाएट करणाऱ्या लोकांमध्येही 30 लाख लोकांचा मृत्यू 1. जादा मीठ खाल्ल्यानं 2. आहारात फळांचा कमी वापर. व्हीटॅमीन, प्रोटिनची कमतरता. 3. पिष्टमय पदार्थांच्या कमतरता 4. सी फूड, पालेभाज्या न खाल्ल्यानं लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.

संशोधनानुसार हेल्दी डाएटबाबत लोकांमध्ये जनजागृती कमी असल्यानं ह्या समस्या उद्भवतात. ज्या गोष्टींचा आहारात नियमीत समावेश करायला हवा ते मात्र आपण करत नाही हे संशोधनातून समोर आलं आहे.

डाएटमध्ये ड्रायफ्रुट्सचा वापर अधिक करायला हवा. अंड, सी-फूड, परिपूर्ण आणि सकस आहार तुम्ही दिवसांतून दोन वेळा घ्यायला हवा.

जगभरात निरनिराळ्या प्रकारची कोल्ड्रिंग्स विकली जातात. कोल्ड्रिंग्स किंवा पॅकेटबंद ड्रिंग्स आपल्या शरीरासाठी चांगली नाहीत असंही संशोधनकर्त्याचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 06:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...