S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : या फोनमध्ये सिम कार्डसाठी स्लाॅटही नाही!
  • SPECIAL REPORT : या फोनमध्ये सिम कार्डसाठी स्लाॅटही नाही!

    Published On: Jan 30, 2019 08:28 AM IST | Updated On: Jan 30, 2019 08:28 AM IST

    चार्जिंग केबल विसरल्यानं ऐनवेळी किती मोठी गैरसोय होते हे कधी ना कधी आपल्यापैकी सगळ्यांनीच अनुभवलं असेल. मात्र, केबलशिवाय मोबाईल फोन चार्ज करता आला तर..ऐकून नवलं वाटेल. मात्र, आता हे शक्य आहे. कारण, चीनच्या एका कंपनीनं असा फोन मार्केटमध्ये लाँच केलाय. काय आहेत त्या फोनची वैशिष्ट्य...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close