आता पुरुषही वापरू शकतात नेलपॉलिश; हे आहेत अनोखे फायदे

नेलपॉलिश लावण्याच्या वेगवेगळ्या स्टाइल असल्या तरी नेलपॉलिशचे आणखी वेगळे अनेक फायदे आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 07:09 AM IST

आता पुरुषही वापरू शकतात नेलपॉलिश; हे आहेत अनोखे फायदे

नेलपॉलिशने नखांचं सौंदर्य वाढतं. आता नेलपॉलिशचेही वेगवेगळे प्रकार आले आहेत. वेगवेगळे कलर्स आणि नेलपॉलिश लावण्याच्या वेगवेगळ्या स्टाइल असल्या तरी नेलपॉलिशचे आणखी वेगळे अनेक फायदे आहेत.

काम करताना कधी कधी खरचटलं आणि हातातून रक्त येत असल्यास खरचटलेल्या जागेवर नेलपॉलिश लावा. याने रक्त थांबण्यास मदत होते.

वातावरणातल्या अनेक संसर्गामुळे त्वेचेला खाज येते. त्यावर नेलपॉलिश लावल्यानं ही खाज थांबण्यास मदत होईल.

काहींची त्वचा खूप संवेदनशील असते. अशात कृत्रिम दागिने घातल्यावर त्यांच्या त्वचेला रॅशेज येतात. असं असल्यास कृत्रिम दागिन्यांवर नेलपॉलिश लावा. याने दागिने खराबही होणार नाहीत आणि त्वचेला त्रासही होणार नाही.

कपड्यांवर कोणत्याही प्रकारचे डाग असल्यास त्यावर पारदर्शी नेलपॉलिश लावा आणि कपडे लगेच धुऊन घ्या. नेलपॉलिशने कपड्यांवरचे डाग निघून जातात.

Loading...

जुन्या चपलांचा रंग गेला असेल तर त्यावर आवडत्या रंगाचं नेलपॉलिश लावून तिला पुन्हा वापरता येऊ शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Sep 12, 2019 07:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...