बाहेर फिरायला जाताना ऑनलाइन बुकिंग करताय का? तर या मायाजाळाबद्दल एकदा जाणून घ्या

जगभरात ऑनलाइन ट्रॅव्हलबद्दल जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे. तिकीट, हॉलीडे पॅकेज, हॉटेल आणि कार बुकिंगपासून प्रत्येक गोष्ट ऑनलाइन होत आहे.

  • Share this:

दरवर्षी जगभरात ऑनलाइन मार्केट झपाट्याने वाढत आहे. 2017 पर्यंत हे मार्केट 36 हजार 184 कोटी डॉलर एवढं होतं. तर 2023 पर्यंत हे मार्केट वाढून 55 हजार कोटी डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ऑनलाइन ट्रॅवल मार्केटमध्ये सर्वात जास्त भागीदारी ही हॉलीडे पॅकेजची आहे. ही 19,419.1 कोटी डॉलरची बाजारपेठ आहे. यानंतर हॉटेल, व्हेकेशन आणि क्रूझची बाजारपेठ येते.

वयोमानानुसार, 25 ते 34 वयोगटातील व्यक्ती या ऑनलाइन ट्रॅव्हलिंग मार्केटचा वापर करताना दिसतात. सध्या वरिष्ठांमध्ये हा ट्रेण्ड फार कमी दिसून येतो.

ऑनलाइन ट्रॅव्हल मार्केटवर खर्च करणाऱ्यांपैकी सर्वाधिक लोक उच्चभ्रू असतात. यानंतर मध्यमवर्गीय लोकांचा समावेश या यादीत होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 07:12 PM IST

ताज्या बातम्या