तुम्हालाही ऑनलाइन शॉपिंगचं व्यसन लागलंय, स्वतःच तपासून पाहा

तुम्हालाही ऑनलाइन शॉपिंगचं व्यसन लागलंय, स्वतःच तपासून पाहा

काहीजण तर दिवसातून एकदा तरी ऑनलाइन साइटला भेट देतातच. जोवर ते साइटवर जात नाहीत त्यांना झोप येत नाही.

  • Share this:

मोबाइलवर तसंच ऑनलाइन वेबसाइटवर अनेकदा कॉल्स आणि मेल येतात. शॉपिंगवर 50 टक्के सूटची ऑफर कधी असते तर कधी तुमच्या वॉलेटमध्ये 300 रुपये क्रेडिट केल्याचा मेसेजही येतो. ऑनलाइन शॉपिंगचं वेड हे असतंच काहीसं असं. एकदा का याचं वेड लागलं की ती सवय जाता जात नाही. काहीजण तर दिवसातून एकदा तरी ऑनलाइन साइटला भेट देतातच. जोवर ते साइटवर जात नाहीत त्यांना झोप येत नाही. त्यातही गुगलवरून सर्ट हिस्ट्री सेन्सकरून त्या वस्तूची जाहिरात सतत मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर दाखवली जाते. अशावेळी जोवर काही विकत घेत नाही तोवर मनाला शांती मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला शॉपिंगचं व्यसन लागलंय की नाही याची काही लक्षणं सांगणार आहोत. ती वाचून तुम्हीच ठरवा तुम्ही आहारी गेलात की नाही ते...

-काम करताना तुम्ही एक टॅबमध्ये शॉपिंग वेबसाइट सुरू ठेवता

-शॉपिंगच्या नावाखाली तुम्ही तासन् तास वेगवेगळ्या ऑनलाइन साइटवर असतात.

-तुमच्या होमपेजवर शॉपिंग अॅप असतात.

-पगार येताच एक तृतियांशी पैसे हे शॉपिंगवर खर्च होतात.

-तुमच्या फोनमध्ये सर्वात जास्त अॅप हे शॉपिंगचेच असतील.

-अनेक नवनवीन ऑफर तुम्हाला आकर्षित करतात.

-तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा नंबर सगळ्या शॉपिंग अॅपमध्ये सेव्ह आहे.

Coconut Day- नारळाचं पाणी पिण्याचे 5 फायदे, गंभीर रोगांवर आहे रामबाण उपाय

भारतातली 10 सर्वात मोठी गणपती मंदिरं, जिथे बॉलिवूड स्टारही होतात नतमस्तक

तुमच्या मोज्यातून येते दुर्गंधी? स्वयंपाक घरातील हे पदार्थ करेल दूर वास

तुमचं केस गळणं आता आलं थांबवणार!

सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे रंगले बाप्पाच्या स्वागतात, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 06:25 PM IST

ताज्या बातम्या