SBI चा इशारा! बँक अकाऊंटमधून होत आहे नव्या पद्धतीने चोरी

  • Share this:

यानंतर ग्राहकासमोर एरर पेज दिसू लागते आणि तो फिशिंग हल्ल्याचा शिकार होतो.

सर्वसाधारणपणे अनेक ग्राहक विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तरं देत जातात आणि सबमिट बटनावर क्लिक करतात.

यामध्ये ग्राहकाला पासवर्ड, लॉगइन आयडी, किती बँकेत खाते आहेत अशा गोष्टींची माहिती विचारली जाते.

सर्वसाधारणपणे ई-मेलमध्ये दिलेली प्रक्रिया पूर्ण न केल्यास दंड आणि पूर्ण केल्यास बक्षिस दिले जाईल असे सांगण्यात येते.

या ई-मेलमध्ये, दिलेल्या हायपरलिंकवर क्लिक करण्यास सांगण्यास येते. ग्राहकाने त्या लिंकवर क्लिक केल्यावर एक नकली वेबसाइट सुरू होते. ही साइटही खऱ्या वेबसाइटसारखीच वाटते.

इंटरनेट बँकिंग सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना खोटा ई- मेल येतो. हा ई- मेल खऱ्या बँकेकडून आल्यासारखेच वाटते.

फिशिंग हमल्यात ग्राहकांची माहिती आणि बँक खात्यांची माहिती चोरण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या दगाबाजी करत लुटालूट करतात.

फिशिंगचा उपयोग वित्तीय माहिती जसे किती बँक खाती आहेत, नेटबँकिंगचा पासवर्ड, किती क्रेडिट कार्ड आहेत, खातेदाराची ओळख चोरण्यासाठी केला जातो. यात हॅकर ही सर्व माहिती पीडित व्यक्तीकडून पैसे उकळण्यासाठी किंवा क्रेडिट कार्डवरुन पैसे भरण्यासाठी वापरतो.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना चेतावणी देत म्हटले आहे की, सध्या इंटरनेटवरून अकाऊंटमधून पैसे चोरी करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे म्हटले. बँकेने आपल्या वेबसाइटवर याबद्दल अधिक माहिती देत म्हटले की, ‘फिशिंग’ या पद्धतीने इंटरनेटवर होणारी चोरी आता सामान्य झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2018 04:44 PM IST

ताज्या बातम्या