मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'हे' आहे मलायका अरोराचे तणाव कमी करण्याचे सिक्रेट, असे जपते मानसिक आरोग्य

'हे' आहे मलायका अरोराचे तणाव कमी करण्याचे सिक्रेट, असे जपते मानसिक आरोग्य

वयाच्या 48 व्या वर्षीही तरुणींना लाजवेल अशी मायकाची फिटनेस (Malaika Arora Fitness) आहे. जीम सोबतच मलायका योगाच्या माध्यमातून स्वत:ला फिट ठेवते. योगा करतानाचे फोटो आणि व्हिडओ (Malaika Arora Yoga Video) ती सोशल मीडियातून शेअर करत असते.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 13 जुलै : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. वयाच्या 48 व्या वर्षीही तरुणींना लाजवेल अशी मायकाची फिटनेस (Malaika Arora Fitness) आहे. जीम सोबतच मलायका योगाच्या माध्यमातून स्वत:ला फिट ठेवते. अनेकदा योगा करतानाचे फोटो आणि व्हिडओ (Malaika Arora Yoga Video) ती सोशल मीडियातून शेअर करत असते. योगासनातून मिळणाऱ्या असंख्य फायद्यांविषयी (Yoga Benefits) आपल्या सर्वांना माहिती आहे. अशातच आता अभिनेत्री मलायका अरोराने नुकताच योगा (Malaika Arora Yoga) करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तणाव कमी करण्यासाठीचा योगा (Yoga for Ease Stress,) दाखवण्यासाठी मलायकाने तिच्या इंस्टाग्रामवरून हा 1 मिनिटाचा व्हिडिओ ( Malaika Arora shares One-Minute Yoga) शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये मलायका एक मिनिटाचे सोपे आसन करताना दिसत आहे. हे आसन तणाव दूर करण्यासोबतच मन आणि शरीर शांत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. या आसनाचे वैशिष्य म्हणजे ते दिवसभरात कोणत्याही वेळी सराव करता येऊ शकते आणि ते करून तुम्ही तणाव आणि चिंतामुक्त होऊ शकता.

Guru Purnima 2022 : गुरुपौर्णिमेला बनत आहेत 4 राजयोग; मिळेल यश-संपत्ती, लग्नही होईल! फक्त करा हे काम

या व्हिडिओत मलायकाने आठवड्याची सुरुवात योगाने करण्याचे महत्त्व आणि मंडे ब्लूजपासून दूर राहण्यास कशी मदत होते यावर जोर दिला आहे. मलायका म्हणते “मन आणि शरीरासाठी योगा. जर तुम्ही माझ्यासारखे कोणीही असाल, मला खात्री आहे की तुमचा सोमवार आठवड्याच्या विचारांनी सुरू होतो. तुम्हाला जे काही साध्य करायचे आहे आणि ते साध्य करण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी आवश्यक आहे, त्यांचा तुम्ही विचार करता. यामुळे अनैच्छिक तणाव येतो."

पावसाळ्यात त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी 'या' गोष्टी टाळा; त्वचाविकार तज्ज्ञांकडून जाणून घ्या टिप्स

पुढे मलायका तिच्या फॉलोअर्सना आठवडाभर हा योगा करून पाहण्यासाठी प्रोत्साहित करते. ती म्हणते "दिवसाच्या कोणत्याही वेळी हे आसन करून आराम मिळवू शकता आणि तणाव पूर्णपणे कमी करू शकता. या आठवड्यात करून पहा आणि तुम्हाला शांत वाटले तर मला कळवा." तुम्ही तणावग्रस्त, थकलेले असाल किंवा तुम्हाला उर्जा हवी असेल तर हे एक मिनिटांचे सोपे योगासन क्वीक री-सेंटरिंगसाठी उत्तम आहे असे मलायका म्हणते.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Malaika arora