Home /News /lifestyle /

VIDEO : 2018 मध्ये 1 कोटी लोकांनी गमावली नोकरी, बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव

VIDEO : 2018 मध्ये 1 कोटी लोकांनी गमावली नोकरी, बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव

भारताच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवणारी संस्था CMIE नं देशातील बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव मांडणारी आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या २७ महिन्यागत बेरोजगारीचा दर सर्वाधिक असल्याचे चित्र या आकडेवारीतून समोर आले आहे.डिसेंबर 2018 मध्ये बेरोजगारीने गेल्या 27 महिन्यांत उच्चांक गाठत 7.3 टक्क्यांवर पोहचली. तसेच गेल्या वर्षभरात 1.09 लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे.

पुढे वाचा ...
    First published:

    Tags: 2018, Jobs

    पुढील बातम्या