सावधान! पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती होतेय चोरी

मंडळी तुम्ही पेट्रोल पंपवर एटीएम (डेबिट कार्ड), क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर जरा सावधान. कारण सध्या कार्डचं क्लोनिंग करून लोकांचा अकाऊंट रिकामं केलं जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक लोकांनी आपले पैसे गमावले आहेत.

  • Share this:

आपल्या अकाऊंटमधले पैसे हॅक करणारी ही टोळी लोह चुंबकाच्या मदतीने एटीएमटची ब्लू प्रिंट घेतात आणि त्यानंतर कार्डचे क्लोन तयार करून आपल्या अकाऊंटमधले पैसे काढतात.

कार्ड क्लोन करणे म्हणजे काय? सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर कार्ड क्लोनिंग म्हणजे हॅकर आपल्या कार्डसारखे हुबेहूब डूप्लिकेट कार्ड बनवतात. डूप्लिकेट कार्ड बनवून फसवणुक करण्याचं प्रमाण सध्या वाढलं आहे. आता तर यूजर एका देशात डेबिट कार्डला क्लोन करून त्याचा वापर दुसऱ्या देशातही केला जात आहे.

अशी होते एटीएमची क्लोनिंग एटीएम मशीन कार्ड स्वाईप स्लॉटवर एक विशेष मॅगनेटिक यंत्र लावलं जातं. एका चिपच्या आकाराचं हे यंत्र असतं. ही चिप कार्डवरील बारकोड आणि कार्डसंबंधी सगळी माहिती कॉपी केली जाते. म्हणजेच या चिपमध्ये कार्डची ब्लू प्रिंट तयार केली जाते आणि त्यानेच आपली फसवणूक केली जाते.

प्रत्येक डेबिट कार्डवर एक मॅगनेटिक स्ट्रिप असते ज्यात अकाऊंटसंबंधी सर्व माहिती असतेय त्यामुळे जरं आपल्या कार्ड हॅकरने क्लोनिंग केलं तर आपल्या अकाऊंटसंबंधी सगळी माहिती त्याला मिळते आणि त्यातून आपली फसवणूक केली जाते.

Loading...

त्यामुळे कोणत्याही इतर ठिकाणी म्हणजेच पेट्रोल पंप, हॉटेल, मॉल अशा ठिकाणी कार्ड स्पाईप करण्याआधी 10 वेळा विचार करा. त्याचबरोबर कार्ड स्वाईप करण्याच्या मशीनची एकदा तरी तपासणी नक्की करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2018 04:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...