मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Numerology: अंकशास्त्रानुसार कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या आजचं भविष्य

Numerology: अंकशास्त्रानुसार कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या आजचं भविष्य

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 19 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस तुम्ही तुमच्या नेतृत्वकौशल्यामुळे गाजवणार आहात. व्यवसाय-उद्योगाच्या निमित्ताने एखाद्या प्रवासाचं नियोजन कराल. गर्दीमध्ये सर्वांत जास्त लक्ष वेधून घ्याल. आज तुम्ही सर्व प्रकारच्या ऐशोआरामाचा आनंद घ्याल, पैसे कमवाल आणि तुमचे नातेसंबंध हाताळण्याच्या कौशल्यामुळे तुम्हाला तुमचं ध्येय गाठणं सोपं होईल. आज यश मिळविण्यासाठी सूर्यदेव आणि चंद्राचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. या दोन्हींच्या एकत्र येण्याने आज विशेष योग तयार झाला आहे. आज तुमचा मूडही रोमँटिक असल्याने आयुष्यात चांगले रंग भरले जातील. खेळाडू आज विजयी होऊनच घरी परततील. एखाद्या समारंभाचं उत्तम आयोजन करून स्त्रिया मन जिंकून घेतील. कामाच्या ठिकाणी काही कृत्रिम सूर्यफुलं लावण्याने फायदा होऊ शकतो. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : रविवार आणि सोमवार शुभ अंक : 1 दान : मंदिरामध्ये मोहरीचं तेल दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्या मनात प्रेम आणि आपुलकीच्या आठवणी दाटतील. त्यामुळे आजचा दिवस काहीसा भावनापूर्ण असेल. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल साधणारा उत्तम दिवस आहे. मुलं आणि मित्रांबरोबर वेळ घालविण्यासाठीही आजचा दिवस छान आहे. आज गुंतवणुकीचा परतावाही उत्तम मिळू शकतो. त्यामुळे तुमच्या घराच्या दृष्टीने किंवा कमर्शिअल प्रॉपर्टीच्या दृष्टीने मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काही लिक्विड्स म्हणजे द्रवपदार्थ, इलेक्ट्रॉनिक, धान्य, ज्वेलरी, केमिकल्स, औषधं आणि आयात-निर्यातीत काम करत असाल तर तुमचा फायदा होईल अशी घोषणा होऊ शकते. शुभ रंग : Blue and White शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : देवळात नारळ दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) शाळेत काही दान करून आजच्या दिवसाची सुरुवात करा. तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल; पण असुरक्षिततेची भावना तुमच्या आनंदामध्ये अडथळा आणू शकेल. व्यावसायिक करार करताना फक्त लेखी गोष्टींवरच म्हणजेच कम्युनिकेशनवर भर द्या. तुम्ही राजकारणात असलात किंवा सरकारी अधिकारी असलात, तर लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न कराल. परीक्षा देण्यापूर्वी किंवा मुलाखतीला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी गुरुमंत्र अवश्य म्हणावा. गुरूची ताकद वाढण्यासाठी पिवळ्या रंगाचे पदार्थ करून तुमच्या सर्व कुटुंबीयांना खाऊ घाला. तुम्ही यापूर्वी केलेल्या चांगल्या कर्माची परतफेड म्हणून तुम्हाला प्रेम आणि आदर मिळेल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : आश्रमात स्टेशनरी वस्तू दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) नशिबाची चांगली साथ आता तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आता त्याचं स्वागत करा आणि पुढे चला. तोंडी संवाद साधण्यासाठी आणि नवीन विक्रम साध्य करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. सरकारी ऑर्डर मिळण्यासाठी पैशांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आजच्या दिवसातला बहुतेकसा वेळ मीटिंग्ज आणि सादरीकरणात घालवा. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये भावनिक वळण येणार आहे. त्यामुळे संवाद सुरू ठेवा. आज खाणंपिणं नियंत्रणात ठेवा आणि काही वेळ व्यायामासाठी अवश्य द्या. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : गरिबांना गहू दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज आळशीपणा विसरा आणि तुम्हाला मिळणाऱ्या नशिबाचा पुरेपूर वापर करा. आज नवीन पद, जागा तुम्हाला मिळू शकते किंवा एखादा चांगला करार होऊ शकतो किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते. तुमचे सहकारी तुम्हाला भावनिकदृष्ट्या मूर्ख बनवू शकतात. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. मुलाखतीचा प्लॅन आजच्या दिवसासाठी रहित करा. वैयक्तिक किंवा व्यावसायिक भेटीगाठी, मीटिंग्जमध्ये हिरव्या रंगाचे कपडे घातल्यास फायदा होईल. आजचा दिवस पार्टी आणि नॉनव्हेज टाळा. रोमँटिक नातं आज कायमस्वरूपी प्रस्थापित होऊ शकेल. प्रॉपर्टीशी निगडित निर्णय तुमच्या बाजूने लागतील. क्रीडा क्षेत्रात विजय मिळेल. शुभ रंग : Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : गायी किंवा लहान मुलांना दूध दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं हसू आणि तुमचा सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टी तुमची ताकद आहेत. त्यामुळे तुम्ही सतत लोकांना तुमच्याकडे आणि तुमच्याभोवती आकर्षित करत असता. जोडीदार निवडण्यामध्ये तुम्ही व्यावहारिक आणि स्मार्ट असणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांचा, मित्रांचा आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळत असल्याने तुम्ही नशीबवान आहात. तुमचा गैरवापर तर कुणी करत नाही ना याची काळजी घ्या. जोडीदाराबरोबर वेळ घालवण्यासाठी उत्तम दिवस आहे. तसंच ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन्ससाठीही चांगला दिवस आहे. सरकारी कंत्राटं घेण्यामधला धोका पत्करण्याइतके तुम्ही नशीबवान आहात. वाहनखरेदी, मोबाइल, घर घेण्यासाठी किंवा एखादी छोटी ट्रिप प्लॅन करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा होईल. आजचं रोमँटिक वातावरण तुमचा दिवस आनंदित करील. शुभ रंग : Aqua and pink शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरिबांना दही दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस सुंदर सरप्राइझेसचा आहे आणि आजच्या दिवसाचा शेवटही भरपूर फायद्याने होणार आहे. पैशांचा व्यवहार करताना ज्येष्ठांचा सल्ला घ्या आणि कायदेशीर कागदपत्रं पुन्हा पुन्हा तपासून पाहा. व्यवसाय उद्योगात तुमच्यावरची जबाबदारी वाढेल. आजचा दिवस जे समोर येईल ते क्षण एन्जॉय करण्याचा आणि मित्रांबरोबर आनंदाने वेळ घालविण्याचा आहे. विरुद्धलिंगी व्यक्तीने दिलेला सल्ला स्वीकारण्याइतकं मन मोकळं ठेवा. सॉफ्टवेअर, संरक्षण, सोनं, पेट्रोल, खाद्यपदार्थ आणि कॉस्मेटिक्समधली बिझनेस डील्स खूप यशस्वी होतील. विवाहाचे प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करणं योग्य ठरेल. समृद्धीसाठी शंकराच्या देवळात जाणं चांगले. छोट्या ब्रँडशी भागीदारी, सहयोग करण्यासाठी चांगला दिवस आहे. शुभ रंग : Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : देवळात चंदनाचं खोड दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) नशीब आणि स्मार्ट वर्क यांचा योग्य तो मिलाफ केल्यास आज घवघवीत यश मिळणार आहे. तुम्ही अनेकांसाठी नेते आणि मार्गदर्शक ठराल; पण लक्षात ठेवा, आज आक्रमकता आणि कठोरपणा सोडा. प्रभावी व्यक्ती आणि पैशांच्या जोरावर कायदेशीर केसेसमध्ये तोडगा निघेल. पैशांचा ओघ वाढवण्यात तुमच्या जोडीदाराची मदत होईल. परदेशी जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज जास्त फी भरावी लागेल. कारण यामुळे त्यांची स्वप्नं पूर्ण होण्यात मदत होईल. तुम्ही जास्तीत जास्त कठोर मेहनत कराल. त्यामुळे तुमचे सर्व निर्णय योग्य ठरतील. विशेषत: क्रीडा क्षेत्रात खेळाडू कष्टाने यशाची नवी उंची गाठतील. प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत. आज दानधर्म करणं गरजेचं आहे. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : गरजूंना किंवा देवळात तिळाचं तेल दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही अत्यंत बुद्धिमान आणि मानसिकरीत्या सजग आहात. फक्त लोकांसमोर तुमचं कौशल्य दाखविण्याची गरज आहे. प्रगतीसाठी उच्च अधिकाऱ्यांशी संबंध प्रस्थापित करणं ही आजच्या दिवसाची गरज आहे. तुमच्या ताकदीचा गैरवापर करू नका हे लक्षात ठेवा. व्यवसाय-उद्योगातले संबंध आणि करार सुरळीतपणे होतील. सौरऊर्जा, सरकारी कार्यालयं, शिक्षक, ग्लॅमर, सॉफ्टवेअर, गूढ विज्ञान, संगीत, मीडिया किंवा शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींना लोकप्रियता मिळेल. काही तरुणांना चांगल्या पदाची ऑफर मिळेल. तुम्ही आज काहीही केलंत तरी तो निर्णय योग्य ठरेल. त्यामुळे आजचा दिवस सार्वजनिक भाषणासाठी, मुलाखत, स्पर्धा परीक्षा, कोलॅबोरेशन यासाठी वापरा. ज्यांची मुलं क्रीडा क्षेत्रात आहेत, त्यांच्या पालकांना आपल्या मुलांचा खूप अभिमान वाटेल. डॉक्टर्स आणि सर्जनना पुरस्कार मिळतील. प्रवासाच्या योजना यशस्वी होतील. शुभ रंग : Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कोणत्याही स्वरूपात सूर्यफूल तेल दान करा. 19 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : हर्ष भोगले, रजत टोकस, रॉजर बिन्नी, संधू तोलानी, नदीम बैग, राजा कृष्णमूर्ती
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology

पुढील बातम्या