ड्रायव्हिंग लायसन्स घरी राहिलं तरी पोलीस नाही करू शकणार दंड, जाणून घ्या कारणं

तुम्ही लवकरात लवकर डिजिटल डीएल किंवा आरसी तयार करा. तुम्हाला सरकारी डीजी लाॅकरमध्ये सर्व कागदपत्र सेव्ह करावी लागतील.

News18 Lokmat | Updated On: Feb 9, 2019 05:14 PM IST

ड्रायव्हिंग लायसन्स घरी राहिलं तरी पोलीस नाही करू शकणार दंड, जाणून घ्या कारणं

कार ड्राइव्ह करणाऱ्यांसाठी खूशखबर. आता तुम्हाला ड्राइविंग लाइसेंस (DL), रजिस्‍ट्रेशन सर्टिफिकेट (RC), पॉल्‍युशन कंट्रोल सर्टिफिकेट, इन्शोरन्सची मूळ प्रत असं काही जवळ बाळगण्याची गरज नाही.  मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रांसपोर्टनं एक नोटिस काढलीय. त्यात म्हटलंय, की या सगळ्या कागदपत्रांची जमा डीजी लाॅकरमध्ये असेल तरी चालू शकतं.

तुम्ही लवकरात लवकर डिजिटल डीएल किंवा आरसी तयार करा. तुम्हाला सरकारी डीजी लाॅकरमध्ये सर्व कागदपत्र सेव्ह करावी लागतील. ड्राइव्हिंग करताना पोलिसांनी ड्राइव्हिंग लायसन्स विचारलं तर तुम्ही डीजी लाॅकर दाखवू शकता.

डिजिटल अकाऊंट उघडणं अगदी सोपं आहे. तुम्ही https://digilocker.gov.in या लिंकवर क्लिक करू शकता किंवा प्ले स्टोअरवर जाऊन तिथून डाऊनलोड करू शकता. त्यानंतर त्यात महत्त्वाची कागदपत्रं अपलोड करू शकता.

Loading...

या डिजिलाॅकरमध्ये पॅन कार्ड, पासपोर्ट, मार्कशीट, डिग्रीचं सर्टिफिकेट तुम्ही स्टोअर करू शकता. काही दिवसांनी त्यात 1GB स्टोअरेज उपलब्ध करून दिलं जाईल. यात pdf, jpg, jpeg, png, bmp आणि gif या फाॅर्मेटमध्ये कागदपत्र अपलोड करता येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 05:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...