इथे 2 हजार फूट उंचीच्या डोंगरावर बनतंय हॉटेल, हवेत लटकणार स्विमिंग पूल

नॉर्वेमध्ये 2000 फूट उंचीच्या डोंगरात एक हॉटेल बांधलं जातंय आणि या हॉटेलचा स्विमिंग पूल हवेत लटकता असेल. या स्विमिंग पूलमध्ये डुंबताडुंबता दरीत डोकावताना किती मज्जा येईल !

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 05:55 PM IST

इथे 2 हजार फूट उंचीच्या डोंगरावर बनतंय हॉटेल, हवेत लटकणार स्विमिंग पूल

नॉर्वेमधल्या या हॉटेलमधला स्विमिंग पूल काचेचा असेल आणि तो हवेत लटकता असणार आहे. या हॉटेलचं डिझाईन टर्कीच्या एका आर्किटेक्टने केलं आहे.

नॉर्वेमधल्या प्रिकेस्टोलनमधल्या डोंगरात हे हॉटेल बांधलं जाणार आहे. दक्षिण नॉर्वेमधल्या डोंगरावर अनेक पर्यटक येतात. पर्यटकांची वाढती मागणी पाहून हे हॉटेल वेगाने बांधलं जाणार आहे.

हे हॉटेल डोंगराच्या अगदी कडेवर बांधलं जाणार आहे. या स्विमिंग पूलमध्ये डुंबायला तर धम्माल येईल.

हे हॉटेल चारमजली असणार आहे. हॉटेलच्या टेरेसवरून दरीतलं विहंगम दृश्य दिसेल.  नॉर्वेच्या सरकारने या हॉटेलच्या बांधकामाला अजून परवानगी दिलेली नाही. पण असं हे हॉटेल जगातलं एकमेव असेल.

याआधी लंडनमधल्या उंच इमारतीच्या 55 व्या मजल्यावर स्विमिंग पूलचं डिझाईन पाहायला मिळालं होतं. याला इन्फिनिटी लंडन असं नाव देण्यात आलं होतं. या स्विमिंग पूलमधून लंडनचं 360 अंशातलं दृश्य दिसू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 05:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...