भारतात या ठिकाणी फक्त परदेशी पर्यटकांना प्रवेश, देशात राहूनही भारतीयांना No Entry

देशात राहूनही देशातल्या नागरिकांना इथं बिलकुल प्रवेश नाही.

  • Share this:

फ्री कसोल कॅफे, हिमाचल प्रदेश – हा कॅफे इज्रायली व्यक्तींमार्फत चालवला जातो. 2015 मध्ये या कॅफेने एका भारतीय महिलेला सर्व करण्यास नकतार दिला. कॅफेनं सांगितलं की ते फक्त आपल्या मेंबर्सना सर्व करतात. यानंतर या कॅफेवर टीका झाली, नक्षलवादाचा आरोपही लावण्यात आला. या कॅफेसंबंधित परिसरातील सर्व साइन बोर्डही हिब्रू भाषेत आहेत.

यूनो इन हॉटेल, बंगळुरू - या हॉटेलमध्ये फक्त जपानी लोकांना सेवा दिली जाते. 2012 साली स्थापन झालेल्या या हॉटेलवर नक्षलवादाचे गंभीर आरोप लागले होते आणि 2014 साली ग्रेटर बँगलोर सिटी कॉर्पोरेशनद्वारा हॉटेल बंद करण्यात आलं होतं. हॉटेल प्रशासनानं सांगितलं की, त्यांनी जपानच्या अनेक कंपन्यांसोबत करार केला आहे, त्यानुसार ते फक्त जपानी पर्यटकांना सेवा देतात.

रेड लॉलीपॉप हॉस्टेल, चेन्नई - या हॉस्टेलवरही नक्षलवादाचे आरोप आहेत. हॉस्टेलमध्ये प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट गरजेचा आहे. भारतातल्या सामान्य नागरिकांना हे हॉस्टेल सेवा देत नाही. भारतात पहिल्यांदा येणाऱ्या पर्यटकांना आम्ही सेवा देतो, असा दावा या हॉटेलचा आहे.

नो इंडियन बीच, गोवा - गोव्याच्या बीचवर जगभरातील पर्यटक येतात. मात्र काही बीचवर भारतीयांना प्रवेश नाही. हा निषिद्ध प्रवेश कायद्याने नाही. मात्र इथल्या स्थानिकांनी सांगितल्यानुसार देशी पर्यटक परदेशी पर्यटकांसाठी समस्या ठरण्यासह त्यांच्याशी गैरव्यवहारही करू शकतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी बहुतेक बीचवर भारतीय पर्यटकांना प्रवेशाला मनाई केली आहे. अंजुना बीचवरही क्वचितच एखादा भारतीय पर्यटक दिसेल.

नॉर्थ सेंटिनल आयलँड - अंदमान-निकोबार बेटांच्या समूहात एक नॉर्थ सेंटिनल आयलँड आहे, जिथं फक्त आदिवासी राहतात. हे बेटाचा जगाशी काही संपर्क नाही. टोळीनं राहणाऱ्या आदिवासींच्या सुरक्षेसाठी इथं सामान्य लोकांना  बिलकुल प्रवेश नाही. तशी कायदेशीर तरतूदही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2020 07:25 PM IST

ताज्या बातम्या