सावधान ! नाईट शिफ्ट करणाऱ्यांना होऊ शकतात हे जीवघेणे आजार

तुम्ही जर मोठ्या प्रमाणावर नाईट शिफ्ट करत असाल तर, सावधान! नाईट शिफ्टमध्ये काम केल्यानं तुम्हाला गंभीर आणि असाध्य रोगांचा सामना करावा लागू शकतो.

News18 Lokmat | Updated On: Feb 4, 2019 01:29 PM IST

सावधान ! नाईट शिफ्ट करणाऱ्यांना होऊ शकतात हे जीवघेणे आजार

ऑफिसमध्ये नाईट शिफ्ट सध्या कॉमन आहे. पण, नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.

एका अहवालानुसार रात्रीच्या वेळी काम केल्यानं तुमच्या डीएनएवरती विपरीत परिणाम होतो. त्यामुळे तुमची झोप बिघडते.

नाईट शिफ्टमध्ये काम केल्यानं डीएनएवरती परिणाम होऊन कॅन्सर, हार्ट अटॅक शिवाय श्वसनाशी संबंधित काही आजारांना देखील आमंत्रण मिळतं.

नाईट शिफ्टमध्ये काम केल्यानं डीएनएवरती परिणाम होऊन कॅन्सर, हार्ट अटॅक शिवाय श्वसनाशी संबंधित काही आजारांनादेखील आमंत्रण मिळतं.

Loading...

एनेस्थेशिया अकादमी या जर्नलनं केलेल्या दाव्यानुसार नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांच्या डीएनएमध्ये बदल होतो. डीएनए कमकूवत झाल्यानं अनेक आजारांना आमंत्रण मिळतं.

या संशोधनात 28 ते 33 वयोगटातील काही लोकांचं निरिक्षण केलं गेलं. या निरिक्षणाअंती ज्या लोकांनी नाईट शिफ्टमध्ये काम केलं, त्यांच्या झोपेवर परिणाम झाल्याचं आढळून आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2019 01:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...