रात्री झोप येत नाही? तुम्हाला होऊ शकतो 'हा' आजार

रात्री झोप येत नाही? तुम्हाला होऊ शकतो 'हा' आजार

कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचं 21 डिसेंबर १८२४ रोजी निधन झालं. पार्किन्सनबद्दल जाणून घेऊ या महत्त्वाच्या गोष्टी

  • Share this:

अनेकदा आपण आजूबाजूला काही व्यक्ती थरथरत असताना आपण पोहतो. त्यांना पार्किन्सन हा आजार झालेला असतो. पार्किन्सन होण्यामागे बरीच कारणं आहेत. त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे कमी झोप. पार्किन्सनबद्दल जाणून घेऊ या महत्त्वाच्या गोष्टी

अनेकदा आपण आजूबाजूला काही व्यक्ती थरथरत असताना आपण पोहतो. त्यांना पार्किन्सन हा आजार झालेला असतो. पार्किन्सन होण्यामागे बरीच कारणं आहेत. त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे कमी झोप. पार्किन्सनबद्दल जाणून घेऊ या महत्त्वाच्या गोष्टी

१. जीवन जगण्यासाठी जेवढं काम करण्याची गरज आहे तेवढंच आपल्या शरीराला झोपेची सुद्धा आवश्यकता आहे. अपुऱ्या झोपेमुळे विविध आज संभवण्याची शक्यता आहे. जर तुम्ही वारंवार डोळे मिचकावत असाल तर तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता आहे.

जीवन जगण्यासाठी जेवढं काम करण्याची गरज आहे तेवढंच आपल्या शरीराला झोपेची सुद्धा आवश्यकता आहे. अपुऱ्या झोपेमुळे विविध आज संभवण्याची शक्यता आहे. जर तुम्ही वारंवार डोळे मिचकावत असाल तर तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता आहे.

२. साधारणतः हा आजार ५० ते ७० वयोगटातील पुरुषांमध्ये जास्त उद्भवतो. या वयोगटातील लोकांना हा आजार पुरेशी झोप न लागल्याने वाढत जातो. याच्या प्रभावामुळे अशा प्रकारचे लोक रात्री झोपेत किंचाळू शकतात आणि काही शारीरिक प्रतिक्रियाही देऊ शकतात.

साधारणतः हा आजार ५० ते ७० वयोगटातील पुरुषांमध्ये जास्त उद्भवतो. या वयोगटातील लोकांना हा आजार पुरेशी झोप न लागल्याने वाढत जातो. याच्या प्रभावामुळे अशा प्रकारचे लोक रात्री झोपेत किंचाळू शकतात आणि काही शारीरिक प्रतिक्रियाही देऊ शकतात.

३. 'द लांसेट' ही एक शोध पत्रिका प्रकाशित करण्यात आली होती. यामध्ये सांगण्यात आलं होतं की, ज्या लोकांना झोप कमी लागते त्यांच्यात डोपामाइनची कमतरता संभवते. ही एक अशी समस्या आहे जी भावनांना प्रभावित करते.

'द लांसेट' ही एक शोध पत्रिका प्रकाशित करण्यात आली होती. यामध्ये सांगण्यात आलं होतं की, ज्या लोकांना झोप कमी लागते त्यांच्यात डोपामाइनची कमतरता संभवते. ही एक अशी समस्या आहे जी भावनांना प्रभावित करते.

४. बदलत्या वयाच्या बरोबर आपल्या शरीरात पार्किंसनसारख्या रोगाचाही धोका वाढत जातो. या आजारामुळे हात पाय कापणे आणि असे विविध आजार सुरू होतात.

बदलत्या वयाच्या बरोबर आपल्या शरीरात पार्किंसनसारख्या रोगाचाही धोका वाढत जातो. या आजारामुळे हात पाय कापणे आणि असे विविध आजार सुरू होतात.

५. पार्किंसन या रोगाला नियमित व्यायाम, थेरिपी आणि काउंसलिंगने बरं करता येतं. या रोगामुळे डोपोमाइन बनवणाऱ्या न्यूरॉन्सची संख्या कमी होते.

पार्किंसन या रोगाला नियमित व्यायाम, थेरिपी आणि काउंसलिंगने बरं करता येतं. या रोगामुळे डोपोमाइन बनवणाऱ्या न्यूरॉन्सची संख्या कमी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 03:07 PM IST

ताज्या बातम्या