मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /राशीभविष्य : कर्क आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस

राशीभविष्य : कर्क आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी आज शुभ दिवस

नव्या वर्षातील आजचा पहिला दिवस. हा दिवस 12 राशींसाठी कसा असेल कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

नव्या वर्षातील आजचा पहिला दिवस. हा दिवस 12 राशींसाठी कसा असेल कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

नव्या वर्षातील आजचा पहिला दिवस. हा दिवस 12 राशींसाठी कसा असेल कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मुंबई, 1 जानेवारी : नव्या वर्षाची सुरुवात करत असताना आजच्या दिवसातील मिळणारे शुभ संकेत आणि येणाऱ्या अडचणींची चाहूल लागली तर आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं त्यावर तोडगा काढणं शक्य होतं आणि उरलेला दिवस अधिक चांगला जाईल यासाठी प्रयत्न करता येतात म्हणून जाणून घ्या नव्या वर्षातील पहिल्याच दिवसाचं कसं असेल 12 राशीचं राशीभविष्य.

मेष- कामाचा ताण अधिक असल्यानं कार्यालयात आपल्याला थांबावं लागलू शकतं. आज मोठ्या खर्चामुळे नुकसान होऊ शकतं. प्रेमाची भेट आज आपल्याला मिळू शकते.

वृषभ- आज आपण विश्रांती घेणं गरजेचं आहे. आज आपल्याला आर्थिक लाभ होतील.

मिथुन- एकटेपणाच्या भावनेतून आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे. घाईघाईनं गुंतवणूक करू नका. आज आपल्याला थकल्यासारखं वाटण्याची शक्यता आहे.

कर्क- आत्मविश्वास वाढवण्याकडे लक्ष द्या. आज आपल्याला थोडा संयम बाळगायचा आहे. गुंतवणूक फायद्याची ठरणार आहे. आज आपला दिवस खराब होणार नाही यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा.

सिंह- आज आपली तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. नियोजित केलेले कार्यक्रम पुढे ढकलले जाऊ शकतात. आज आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

कन्या- आज स्वत:ला बदलण्याची खूप जास्त गरज आहे. प्रलंबित कामं आवरती घेणं खूप गरजेचं आहे. वरिष्ठांना कळण्यापूर्वी प्रलंबित कामांचे लवकरच निवारण करावे.

तुळ- आज आपण ध्यान-योग केल्यानं आपल्याला शारीरिक फायदा होईल. लग्नाचा विचारकरण्यासाठी आज योग्य वेळ आहे. खरेदीवर नियंत्रण ठेवा बचत करा.

वृश्चिक- कामं आवरती घेऊन लवकर घरी पोहोचण्याचा प्रयत्न करा. आपल्याला खरोखर आवडलेल्या गोष्टी करा. खर्चात वाढ होईल. कुटुंबासमवेत वेळ घालवून आनंद घेऊ शकाल.

धनु- आज आपलं आरोग्य चांगलं राहिल. लोकांशी संवाद साधताना आपले शब्द काळजीपूर्वक निवडा. जोडीदाराच्या वागण्यामुळे आज आपल्याला त्रास होऊ शकतो.

मकर - सहकाऱ्यांच्या वागण्याचा आज आपल्याला त्रास होऊ शकतो. आज आपल्या प्रेमामध्ये अनेक अडथळे येतील. आगामी काळात तुम्हाला बर्‍याच चांगल्या संधी मिळतील. आज आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत.

कुंभ- आज आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. मतभेदांचा सामना करावा लागेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल.

मीन-आज आपला दिवस खूप व्यस्त राहिल, आरोग्य चांगले असेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवीन योजना, प्रकल्प, संकल्प अंमलबजावणी करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.

First published:

Tags: Astrology and horoscope