Renaut Duster Facelift : नवी SUV झाली लाँच; अपेक्षेपेक्षा कमी आहे किंमत

अत्याधुनिक 25 फीचर्स असलेली Renault ची नवी Duster भारतात सोमवारी लाँच झाली आहे. फेसलिफ्ट डस्टर या नव्या फ्रंट पार्किंग सेन्सर्स असलेल्या SUV ची किंमत किती असेल याची उत्सुकता होती.

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2019 06:51 PM IST

Renaut Duster Facelift : नवी SUV झाली लाँच; अपेक्षेपेक्षा कमी आहे किंमत

अत्याधुनिक फीचर्स असलेली Renault ची नवी Duster लाँच झाली आहे. फेसलिफ्ट डस्टर असं नाव असलेली ही नवी फ्रंट पार्किंग सेन्सर्स असलेली  SUV भारतात सोमवारी लाँच झाली.

ही नवी SUV कार 9 व्हेरिअंटसह भारतात लाँच झाली आहे. 3 पेट्रोलवर चालणाऱ्या कार आहेत कर 6 डिझेलवर चाणाऱ्या कार आहेत. SUV ला नवा लुक देण्यासाठी एक्सटिरीअरमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

या नव्या Facelift Duster ची किंमत भारतीय रुपयांत किंमत किती असेल याविषयी उत्सुकता होती. 7.99 लाख ते 12.50 लाख यामध्ये या कारची किंमत असेल.

6 जण आरामात प्रवास करू शकतील किंवा मागच्या सीटची जागा स्टोअर स्पेस म्हणूनसुद्धा वापरता येईल.

गाडीचा ग्राउंड क्लीअरन्स 205 mm आहे. याशिवाय गाडीला R16 Everest Diamond Cut alloy wheels देण्यात आले आहेत.

Loading...

ड्युअल टोन बॉडी कलर, क्रोम ग्रिल या वैशिष्ट्यांसह गाडीची एकूण 25 नवी फीचर्स असल्याचं कार लाँचच्या वेळी सांगण्यात आलं.

निळा आणि ब्राऊन रंगाच्या नव्या शेड्स या गाडीसाठी आणण्यात आल्या आहेत. Caspian Blue आणि Mahogany Brown असे रंगाचे पर्याय देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: suv
First Published: Jul 8, 2019 06:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...