जुने कपडे विकून व्हाल मालामाल, तुम्हीही सुरू करू शकता हा बिझनेस

ज्यांच्याकडे भरपूर जुने कपडे आहेत त्यांच्यासाठी खूशखबर. तुम्ही त्यावर पैसे कमावू शकता.

  • Share this:

ज्यांच्याकडे भरपूर जुने कपडे आहेत त्यांच्यासाठी खूशखबर. तुम्ही त्यावर पैसे कमावू शकता. हल्ली जुने कपडे वापरून कंटाळा येतो. मग लगेच नवे खरेदी केले जातात. अशा वेळी जुन्या कपड्यांचा व्यवसाय करता येतो.

नोकरी शोधता शोधता गोमेजला एका वेबसाइटची माहिती मिळाली. ही वेबसाइट जुने कपडे खरेदी करते. ही कंपनी 15 डाॅलर्सहून जास्त किमतीच्या कपड्यांवर 20 टक्के कमिशन घेते. तेव्हाच तिला व्यवसायाची कल्पना सुचली.

सुरुवातीला गोमेजनं वापरलेले कपडे विकणं सुरू केलं. पहिल्याच वेळी तिचा ड्रेस 40 डाॅलर्सना विकला गेला.

बघता बघता हा व्यवसाय शिखरावर जायला लागला. एका महिन्यात 6.5 लाख रुपये विक्री झाली. हळूहळू तिनं तिचा व्यवसाय आॅनलाइन सुरू केला.

अनेकांना वाटतं नोकरी सोडून व्यवसाय करणं अवघड असतं. कारण पगाराची म्हणजे ठरलेल्या रकमेची सवय झाली असते. पण आम्ही तुम्हाला अशा एका स्त्रीची कहाणी सांगतोय, जिनं नोकरी सोडून लाखो रुपये व्यवसायात कमावले.

35 वर्षांची नतालिए गोमेज मर्चंटायझर प्लॅनर होती. नोकरीत खूप तास काम करायला लागायचं. म्हणून तिनं नोकरी सोडली. दुसरी कुठली मनासारखी मिळाली नाही. म्हणून तिनं जुन्या कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. आता ती घरबसल्या 65 लाख रुपये कमावते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2019 04:47 PM IST

ताज्या बातम्या