चुकूनही पार्टनरला विचारू नका हे 6 प्रश्न, नात्यात येऊ शकतो दुरावा

पार्टनरची प्रत्येक गोष्ट माहिती असावी असं प्रत्येकालाच वाटतं. त्यात चुकीचं असं काही नाही. पण काही प्रश्न असे असतात ज्यामुळे तुमचा जोडीदार दुखवला जाऊ शकतो.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 09:46 PM IST

चुकूनही पार्टनरला विचारू नका हे 6 प्रश्न, नात्यात येऊ शकतो दुरावा

पार्टनरची प्रत्येक गोष्ट माहिती असावी असं प्रत्येकालाच वाटतं. त्यात चुकीचं असं काही नाही. पण काही प्रश्न असे असतात ज्यामुळे तुमचा जोडीदार दुखवला जाऊ शकतो. याचा थेट परिणाम तुमच्या नात्यावर होतो.

पहिलं प्रेम- तुम्ही त्यांचं पहिलं प्रेम आहात का प्रश्न विचारू नये. समोरच्या व्यक्तिला समाधान देण्यासाठी अनेकजण याचं उत्तर हो असंच देतात. त्यामुळे हा प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ नाही.

या दोघांपैकी कोणतं चांगलंय- अनेकदा हा साधासा प्रश्न फार विचित्र होऊन जातो. त्यातही तुमची पार्टनर कपड्यांबद्दल असा प्रश्न विचारेल तर तो जास्त धोकादायक होऊ शकतो.

वजन कमी केलं का- अनेकदा हा प्रश्न कौतुकाने विचारला असं वाटतं. पण काहींना असंही वाटू शकतं की तुम्ही त्यांना आधी जाड समजत होतात.

पार्टनरशी वेगळं होण्याविषयीचा प्रश्न- कोणालाही त्यांच्या आधीच्या पार्टनरशी वेगळं होण्याबद्दल विचारणं हे चुकीचं आहे. भलेही तुमच्या प्रश्नात सहानुभूती असेल पण अनेकदा हा प्रश्न समोरच्याचा मनाला लागतो.

Loading...

पगाराबद्दल प्रश्न विचारणं- महिला असो किंवा पुरुष कोणालाही त्यांच्या पगाराबद्दल विचारपूर्वक प्रश्न विचारावा. अनेकांना हा प्रश्न चुकीचा वाटू शकतो.

तुझं माझ्यावर प्रेम आहे का- पार्टनरचं तुमच्यावर अतोनात प्रेम असल्यास त्याला या प्रश्नाचं वाईट वाटू शकतं. तुमच्या पार्टनरच्या मनात असेल तर तो स्वतःहूनच सांगेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 09:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...