Elec-widget

विसरा कंडोम आणि औषधं, आता एका बँडेजमुळे थांबेल प्रेग्नेसी

हे कॉन्ट्रासेप्टिव्ह बँडेज वापरण्यास अतिशय सोपं असून तुलनेने खूपच स्वस्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही ते उपयुक्त ठरणार आहे.

  • Share this:

प्रेग्नन्सी टाळण्यासाठी बाजारात सध्या खूप औषधं उपलब्ध आहेत. त्याचा वापरही पुरेश्या प्रमाणात होत असतो.

यात सर्वात जास्त वापर होतो तो कंडोम आणि पोटात घेण्याच्या औषधांचा.

पण अनेक पुरुष कंडोम वापरण्यासाठी फारसे इच्छुक नसतात. तर गोळ्यांचा साइड इफेक्ट होत असल्याने महिलां त्या घेण्याचं टाळत असतात.

या गोळ्या आणि कंडोमला आता संशोधकांनी एक चांगला पर्याय शोधला असल्याचा दावा केल्याचं वृत्त 'आज तक'ने दिलंय.

संशोधकांनी एक लहानसं कॉन्ट्रासेप्टिव्ह बँडेज शोधून काढलं आहे. ते बँडज त्वचेमध्ये जावून बसतं आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांसारखच काम करतं.

Loading...

हे बँडेच लावल्यानंतर ते 30 दिवस कायम राहातं आणि त्यातून हळूहळू एक औषध पाझरतं.

ते औषध महिलांच्या रक्तात मिसळलं जातं आणि प्रेग्नन्सी टाळण्यासाठी उपयुक्त ठरतं.

जॉर्जिया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तज्ज्ञांनी हे संशोधन केलं असून काही उंदरांवर हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

 उंदरांवरचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर 10 महिलांवरही हा प्रयोग करण्यात आला आणि त्यालाही चांगलं यश मिळालं.

उंदरांवरचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर 10 महिलांवरही हा प्रयोग करण्यात आला आणि त्यालाही चांगलं यश मिळालं.

हे कॉन्ट्रासेप्टिव्ह बँडेज वापरण्यास अतिशय सोपं असून तुलनेने खूपच स्वस्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही ते उपयुक्त ठरणार आहे.

हे कॉन्ट्रासेप्टिव्ह बँडेज वापरण्यास अतिशय सोपं असून तुलनेने खूपच स्वस्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही ते उपयुक्त ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2019 10:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...