नवज्योत सिंग सिद्धूची मुलगी बॉलिवूड अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS

स्टार किड्सप्रमाणे तिचंही सोशल मीडियावर तगडं फॅन फॉलोविंग आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2019 07:21 PM IST

नवज्योत सिंग सिद्धूची मुलगी बॉलिवूड अभिनेत्रींनाही देईल टक्कर, शेअर केले HOT PHOTOS

नवज्योत सिंग सिद्धू यांची मुलगी राबिया सिद्धू सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. स्टार किड्सप्रमाणे तिचंही सोशल मीडियावर तगडं फॅन फॉलोविंग आहे.

ती सतत तिचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकतंच तिने स्वतःचं एक हॉट फोटोशूट केलं.

राबियाने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. सध्या ती लंडनमध्ये फॅशन डिझायनिंगमध्ये मास्टरची डिग्री घेत आहे.

याआधी तिने सिंगापुर येथील LASALLE कॉलेज ऑफ आर्ट्स येथून फॅशन डिझायनिंगचा अभ्यास केला होता.

राबियाने दिल्ली, पटियालामध्येही काही वर्ष शिक्षण घेतलं.

Loading...

काही वर्षांपूर्वी राबिया वडील नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत द कपिल शर्मा शोमध्ये आली होती.

राबिया आईला सर्वात जवळची मैत्रीण मानते.

राबिया आईला सर्वात जवळची मैत्रीण मानते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 10:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...