या देशात गाढ झोपेसाठी लोक मोजतात चक्क 5.8 लाख रुपये!

गाढ झोप कोणाला नको असते.. तुम्हालाही कोणी गाढ झोप असं सांगितलं तर तुम्ही एका पायावर तयार व्हाल. पण नेमकी हीच गोष्ट अनेकांना मिळत नाही.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 08:56 PM IST

या देशात गाढ झोपेसाठी लोक मोजतात चक्क 5.8 लाख रुपये!

गाढ झोप कोणाला नको असते.. तुम्हालाही कोणी गाढ झोप असं सांगितलं तर तुम्ही एका पायावर तयार व्हाल. पण नेमकी हीच गोष्ट अनेकांना मिळत नाही.

गाढ झोप कोणाला नको असते.. तुम्हालाही कोणी गाढ झोप असं सांगितलं तर तुम्ही एका पायावर तयार व्हाल. पण नेमकी हीच गोष्ट अनेकांना मिळत नाही.

जापानच्या एका कॅफेने लोकांना ही गोष्ट द्यायची सोय केली आहे. जपानमधील या कॅफेचं नाव आहे Nap Cafe.

इथे झोपण्यासाठी ग्राहकांना 9 हजार डॉलर म्हणजे साधारणपणे 5.8 लाख रुपये मोजावे लागतात.

इथे ग्राहकांना आरामदायी बिछाना मिळतो. शिवाय रूममधील लाइट डोळ्यांना शांतता देतात. शांत झोपेसाठी मधूर संगीत लावलं जातं.

झोप पूर्ण झाल्यानंतर लोकांना ताजंतवानं राहण्यासाठी स्टाँग कॉफी दिली जाते. गाढ झोप मिळवण्याच्या शोधात असलेल्यांसाठी Nap Cafe जन्नत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 08:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...