लग्नाआधी 'या' वैद्यकीय तपासण्या करणं गरजेचं

लग्न हे आयुष्यातला मोठा टप्पा आहे. लग्नाआधी वधू-वरांनी एक गोष्ट न विसरता करावी. ती म्हणजे वैद्यकीय तपासणी. कसली कसली करावी यावर टाका एक नजर

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 04:55 PM IST

लग्नाआधी 'या' वैद्यकीय तपासण्या करणं गरजेचं

लग्न हे आयुष्यातला मोठा टप्पा आहे. लग्नाआधी वधू-वरांनी एक गोष्ट न विसरता करावी. ती म्हणजे वैद्यकीय तपासणी. कसली कसली करावी यावर टाका एक नजर

लग्न हे आयुष्यातला मोठा टप्पा आहे. लग्नाआधी वधू-वरांनी एक गोष्ट न विसरता करावी. ती म्हणजे वैद्यकीय तपासणी. कसली कसली करावी यावर टाका एक नजर

रक्तगटाची तपासणी - दोघांचा रक्तगट काय आहे, तो एकमेकांना सूट होतोय का हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे गरोदरपणी त्रास होत नाही.

एचआयव्ही आणि सेक्सुअली ट्रान्समिटेड आजार- प्रत्येकानंच लग्नाआधी या तपासण्या करणं गरजेचं आहे. यामुळे एकमेकांवरचा विश्वासही वाढतो.

Loading...

अनुवंशिक आजार - कोणाला काय अनुवंशिक आजार आहेत हे त्या व्यक्तीलाही माहीत नसतं. म्हणून अशा तपासण्या केल्या तर फार चांगलं.

ओव्हरीजची तपासणी - हल्ली लग्नं 30 वयानंतरच होतात. अशा वेळी स्त्रीनं ओव्हरीज तपासून घेतल्या तर पुढे गरोदरपणी येणाऱ्या अडचणी कमी होतात.

वंध्यत्वाची तपासणी - लग्नानंतर काही वर्षांनी संसारात बाळाच्या आगमनाची वाट पहात असतात. अनेकदा स्त्री किंवा पुरुषात दोष असल्यानं बाळ होत नाही. मग त्यावर उपाय करण्यात बऱ्याचदा वेळ निघून जाते. म्हणून लग्नाआधीच ही तपासणी केली तर पुढचं प्लॅनिंग सोपं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 04:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...