सोशल मीडियावर चर्चा फक्त या 50 वर्षांच्या आईचीच, पाहा का होतायेत तिचे PHOTO VIRAL

सोशल मीडियावर 50 वर्षीय आईचीच चर्चा होताना दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल की, या वयातील आईची चर्चा होण्यासारखं नेमकी काय घडलं..

  • Share this:

सध्या सोशल मीडियावर 50 वर्षीय आईचीच चर्चा होताना दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल की, या वयातील आईची चर्चा होण्यासारखं नेमकी काय घडलं.. हर्षला शिलोत्री ही 50 वर्षांची आईने ग्रीसमध्ये होणाऱ्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आहे.

हौटे मोंडे मिसेस इंडिया वर्ल्डवाइड सिझन 9 च्या अंतिम फेरीसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. यात 25 ते 50 वयोगटातील विवाहित महिला भाग घेतात. ग्रीसमध्ये ही सौंदर्य स्पर्धा 11 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

टीएनआयईला दिलेल्या मुलाखतीत हर्षला शिलोत्री म्हणाल्या की, 'या स्पर्धेसाठी आवश्यक असणारी ग्रूमिंग सेशन हे नावाजलेले ब्रॅन्ड आणि स्टायलिस्टच्या मदतीने करण्यात आले. यासोबतच फेसबुक आणि इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचेही काही सेशल घेण्यात आले या सेशनलाही मी गेले होते.

सुरुवातीला मला यामुळे फक्त वेळ वाया जातो असंच वाटत होतं. पण नंतर त्याचं महत्त्व मला कळलं. तसेच हजारो लोकांसमोर एकाचवेळी आपली मतं मांडण्याचा तो एक सर्वोत्तम मार्ग असल्याचं मला कळलं.'

सुमारे 25 हजार स्पर्धकांमधून हर्षला यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे सर्वात मोठी स्पर्धक म्हणूनही या स्पर्धेत त्यांच्या नावाचा दबदबा आहे.

याबद्दल बोलताना शिलोत्री म्हणाल्या की, 'आपण आपल्या महत्त्वकांक्षांना वयामध्ये का बांधून ठेवतो. चाळिशी आणि पन्नाशीतल्या महिलांना वाटतं की जे काही आयुष्य होतं ते जगून झालं. त्या जे घरात करतात त्यालाच ते आयुष्य समजतात.'

'असं असतानाही माझ्यासोबत ज्या स्पर्धक आहेत ज्यांचं वय 23 ते 35 च्या मध्ये आहे त्या माझ्याकडे प्रेरणा म्हणून पाहतात. भविष्यात माझ्यासारखं जगण्याचा ध्यास त्या घेतात हे पाहून फार छान वाटतं.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Oct 15, 2019 08:01 PM IST

ताज्या बातम्या